Bambu Lagwad Yojana 2021 || बांबू लागवड अनुदान 2021 || बांबू लागवड योजना

Bambu Lagwad Yojana 2021 || बांबू लागवड अनुदान 2021 || बांबू लागवड योजना

 अटल बांबू समृद्धी योजना 2021 सुरु 

बांबू हे एक बहुउपयोगी वनस्पती असून आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे त्यास हिरवे सोने अर्थात ग्रीनगोल्ड असे संबोधले जाते तर मानवाच्या लाकूड विशेष गरजा पूर्ण करण्याकरिता सहज उपलब्ध होणारे व परवडणारे वनोपज असल्याने बांबूला गरीबांचे लाकूड असे म्हटले जाते बांबुळी जलद वाढणारी सदाहरित व दीर्घायू प्रजाती आहे बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल याची क्षमता देखील येते.

Bambu Lagwad Yojana 2021:-

देशात बांबूची बाजारपेठ सुमारे 26 हजार कोटीची असून त्यामध्ये बांबू फर्निचर बांबू बांबू मेट बोर्ड इत्यादींचा समावेश आहे त्यामध्ये जास्त गतीने कारण शोषण करून ग्लोबल वार्मिंग लाहीमा देण्याची अमर्यादित शमता आहे तरी या सर्व बाबींचा विचार करून बांबूच्या समुचित विकास करणे तसेच बांबूच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोगी गरीब जनतेच्या आर्थिक व सामाजिक विकास करिता करणे व त्या संपूर्ण देशाचा विकास साधण्याकरिता केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी बांबू मिशन ची स्थापना केली आहे

सदर योजना शेत जमिनीवर तसेच शेतांच्या बांधावर बांबू लागवडीकरिता शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने टिशू कल्चर बांबू ग्रुपचा पुरवठा करण्यासाठी नवीन योजना अटल बांबू समृद्धी योजना या नावाने नवीन योजना राबवण्यात शासनाची मान्यता प्रदान करणे मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे

योजनेचे उद्दिष्टे:-

शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करणे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला जोड देण्यासाठी शेत जमिनीवरील बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढविणे बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यास उपजिविकेचे साधन निर्माण करणे व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याची मदत करणे

टिशू कल्चर बांबू रोपाकरिता प्रजाती:-

महाराष्ट्रामध्ये मानवेल कटांग या प्रजाती विदर्भ क्षेत्रात तर मांगा ही प्रजाती कोकण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळून येते तर बांबू क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून काम करणार्‍या तज्ञ सोबत चर्चा करून वरील तीन स्थानिक प्रजाती व्यतिरिक्त खालील पाच प्रजाती निवडण्यात आले आहेत
1. Bambusa Balcooa
2. Dendrocalamus Brandisii
3. Bambusa Nutan
4. Bambusa Tulda
राष्ट्रीय बाबुराव येण्याच्या व्यापारी दृष्टिकोनानुसार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लागवड योग्य पाच प्रजाती पैकी पहिले चार मोठे जे बांबू असून त्यांच्यापासून बायोमास चांगल्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे तर Bambusa Tulda ही प्रजाती (यातील दोन गटाची अंतर जास्त असून) अगरबत्ती व इतर हस्तकला कामासाठी उपयुक्त प्रजाती आहे

बांबू लागवडीचे फायदे/वैशिष्ट्ये:-

1) बांबू प्रजातीची जीवनचक्र 40 ते 100 वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही अन्नधान्य तसेच भाजीपाला प्रमाणे दर वर्षी बांबू लागवड करण्याची गरज नाही बांबूचे जीवनचक्र म्हणजेच बांबूला फुलोरा येईपर्यंत बांबू जिवंत असतो
2) बांबोला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेती सारखे नुकसान होत नाही तर बांबूच्या बेटा मध्ये दरवर्षी आठ ते दहा नवीन बांबू तयार होत असतात पाणी साचलेल्या पाण्यात व जमिनीवर शार युक्त जमीन तसेच मुरमाड जमिनीवर सुद्धा बांबूची लागवड यशस्वीरीत्या होऊ शकते इतर पिकांच्या तुलनेत बांबूचे शेतीवर 30 ते 40 टक्के खर्च कमी येतो
3) पहिल्या व दुस-या वर्षी चे बांबू सोडून तिसऱ्या वर्षांत बांबू काढता येत असल्याने शाश्वत उत्पन्न मिळू शकते
4) बांबू लागवडीमुळे शेत जमिनीची धूप व जलसंवर्धन या दोन्ही बाबींचा सुद्धा फायदा मिळेल

बांबू पासून उत्पन्न होणाऱ्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बाजारपेठ:-

बांबू पासून बनणाऱ्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत

टिशू कल्चर बांबू रोपंचा दर:-

टिशू कल्चर बांबू रोपे सदर अंदाजे रुपये पंचवीस रुपये प्रति रोप आहे शेतकरी व भूरूपे अगोदर खरेदी करून त्याचे शेत जमिनीवर लागवड करतील तसेच जमिनीवरून केलेल्या बांबूला उडीचे तपासणीनंतर बांबू रोपाची किमत पैकी शासनाकडून किंवा त्याखालील शेती असलेल्या भूधारकांना 80 टक्के तर चार हेक्टरपेक्षा अधिक शेती असलेल्या भूधारकांना 50 टक्के सवलतीच्या दराने सबसिडी त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल तसेच उर्वरित भाग रूपा ची किंमत अनुक्रमे 20 ते 50 टक्के प्रमाणे खर्च हा शेतकऱ्यांनी स्वतः करायचा आहे

बांबू रोपे लागवड अनुदान :-

4 हेक्टर (10 एक्कर) जमीन असल्यास 80 टक्के अनुदान तर 10 एकर जमीन पेक्षा जास्त असल्यास 50 टक्के अनुदान शासनाकडून थेट सबसिडी च्या मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल

लाभार्थ्यांची निवड:-

सदर योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे त्यासाठी खलील प्रमाणे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
1. शेतीचा गाव नमुना नंबर सातबारा गाव नमुना नंबर 8 गाव नकाशा ची प्रत
2. ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपंचायत यांच्याकडून रहिवासी असल्याबाबतचा दाखला
3. बांबू लागवड करावी च्या शेतामध्ये बांबूचे अपेक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी ठिबक सिंचन व बांबू रोपे लहान असताना डुकरा पासून रुपी सुरक्षित ठेवण्यासाठी जे संरक्षण पाण्याची सोय असल्याबाबतचे हमीपत्र
4. आधार कार्डची प्रत

5. बँक खात्याचे तपशील व पासबुकची प्रत कोरा धनादेश आची छायांकित प्रत (Cancel Cheque)
6. अर्जदार शेतकऱ्यांनी त्यांचे बँकेचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक राहील आणि त्याकरिता त्याने बँकेला दिलेल्या पत्राची व बँकेकडून मिळाल्या पोहोच पावती ची प्रत
7. शेतामध्ये विहीर शेततळे बोरवेल असल्याचे विहित प्रपत्रात हमीपत्र
8. बांबू रोपांची निगा राखणे व संरक्षण करणे संदर्भात विविध प्रपत्रात हमीपत्र बंदपत्र
9. जिओ टॅग जी आय एस द्वारे फोटो पाठवणे बाबत हमीपत्र
10. ज्या शेतजमिनीवर तसेच शेतांच्या बांधावर बांबू लागवड करावयाची आहे ते शेत्र नकाशावर हिरव्या रंगाने दर्शविणे

अंमलबजावणीची पद्धत:-

टिशू कल्चर रोपे लागवड प्रति हेक्टरी 500 रोपे (5 मी.×4 मी.) याप्रमाणे पाचशे रुपये अधिक वीस मरळी याप्रमाणे शंभर रुपये असे एकूण 600 रुपये प्रति हेक्‍टरी करावयाची आहे

टिशू कल्चर रोपाची किंमत:-

उदा. 25 रुपये प्रति रोप

 


कुसुम सोलर पंप योजना अर्ज सुरु येथे पहा 

ऑनलाईन अर्ज लिंक:- येथे क्लिक करा

 

Leave a Comment