Bandhkam Kamgar Nondani Kashi Karavi : नमस्कार सर्वांना राज्यातील इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता मोठी आनंदाची बातमी आहे.
या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 3 योजना या नव्याने सुरू करण्यात आल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली आहे.
Bandhkam Kamgar Nondani Kashi Karavi
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. अशा कामगारांना 3 प्रकारच्या 3 नवीन योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला.
असून या 3 नवीन योजना मध्ये बांधकाम कामगारांच्या 1 मुलीच्या विवाह करता 51 हजार रुपये देण्यात येणार आहे. तर बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा अन्य नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या मूळ गावी पाठवण्यासाठी वाहतुकीचा खर्च देखील मंडळ करणार आहे.
अजून बांधकाम कामगारांचा अपघात होऊन हात किंवा पाय निकामी झाल्यास कृतीम हात किंवा पाय बसवण्यासाठी अर्थ सहाय्य देण्यात येईल. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी माहिती दिली आहे.
Bandhkam Kamgar Yojana
मंडळाकडे सध्या नोंदीत बांधकाम कामगारांकरिता शैक्षणिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा, आरोग्य विषयक, व अर्थसहाय्य च्या एकूण 29 विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे. आता या योजनेशिवाय नवीन तीन कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आलेले आहेत.
मंडळाने जुलै 2020 पासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. तर राज्यातील बांधकाम कामगारांना मंडळाच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी तसेच नूतनीकरण व विविध
कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच मंडळाकडे जाम होत आहे. उपकरण निधीमधून मंडळामार्फत कामगारांच्या पाल्या करिता इयत्ता पहिली पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत अर्थसहाय्य अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षणाकरिता विशेष आहे.
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म?
बांधकाम कामगारांचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य. बांधकाम कामगारांचा घराकरिता अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांची प्रसुती, तसेच गंभीर आजार करिता अर्थसहाय्य अशा 29 कल्याणकारी योजना बांधकाम कामगाराच्या लाभ बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येत आहे.
तसेच बांधकाम कामगारांना सुरक्षा कवच अत्यावश्यक संचाचे वाटप देखील करण्यात येत आहे. आणि तसेच मंडळामार्फत कोरोना विषाणूच्या पादुर्भाव मुळे त्या कालावधीत राज्यात मध्यान्ह भोजन यासह रात्रीचे भोजन वितरित करण्यात येत आहे.
ही योजना covid-19 कालावधीत फार उपयुक्त ठरल्यामुळे कामगार मध्ये लोकप्रिय झाली आहे. अशी माहिती किंवा अशा 3 नवीन योजनाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आज रोजी मंत्री श्री मुश्रीफ साहेब यांनी मंडळाला दिले आहे.
📢 500 शेळ्या करीता 50 लाख रु. अनुदान योजना सुरु :- येथे पहा
📢 नवीन विहीर अनुदान योजना सुरु :- येथे पहा