Bandhkam Kamgar Peti Yojana :- नमस्कार सर्वांना, आज या लेखाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जी प्रत्येक बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची आहे.
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पेटी अर्ज, पात्रता, कागदपत्रे, याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम बांधकाम कामगार पेटी योजना अशा विविध योजना यातून राबवल्या जातात. बांधकाम कामगार पेटी योजना महाराष्ट्र ही माहिती पाहुयात.
बांधकाम कामगार योजना काय आहे ? हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. महाराष्ट्रात कामगारांचे भविष्य उज्वल करण्याकरिता महाराष्ट्र सरकारने अनेक प्रकारच्या योजना राबवल्या आहे. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगार योजना ही एक सर्वोत्तम योजना आहे.
Bandhkam Kamgar Peti Yojana
योजनेत बांधकाम कामगारांना रोजगार उपलब्ध करणे, सामाजिक सुरक्षा देणे, कामगारांच्या मुलांचे शिक्षण, लग्न, स्कॉलरशिप देणे, कामगारांचे आरोग्यासाठी मदत करणे असे अनके प्रकारच्या कल्याणकारी योजना महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार योजना मार्फत सुरू केले आहेत.
या योजनेत मार्फत कामगारांना आर्थिक मदत आणि जीवनावश्यक वस्तू मिळतात. आणि यातच प्रथम पाहूया की राज्य सरकार तुमची सुरक्षेसाठी अनेक प्रकारचे साहित्य किंवा वस्तू बांधकाम कामगार योजना येत असते.
यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजेच पेटी योजना महाराष्ट्र 2023 बांधकाम कामगारांना पेटी योजनेमार्फत पेटी (सेफ्टी किट) सुद्धा दिले जाते. योजना बांधकाम कामगार या अंतर्गत घेतली जाते. यामध्ये सुरक्षेसाठी विविध प्रकारच्या वस्तू यात दिले जातात.
बांधकाम कामगार पेटी योजना पात्रता व अर्ज
सर्वात प्रथम महत्त्वाचे बांधकाम कामगार पेटी योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर यामध्ये तुमचे नाव बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदवले असणं आवश्यक आहे. नाव नोंदणी केलेली असेल तर लगेच तुम्हाला पेटी मिळते.
त्यासाठी तुम्हाला ही माहिती असणे गरजेचे आहे, की पेटी कुठे व कोणत्या पद्धतीने मिळेल. त्याकरिता सर्व माहिती तुम्हाला आम्ही देणार आहोत. यासंबंधीतील बांधकाम कामगार योजना पेटीमधील मिळणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत हे आज आपण लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
📑 हे पण वाचा :- शेतीतून लाखो रुपये कमवायचे ? मग या महोगणीची करा लागवड व्हाल करोडपती शासन ही देते 2.56 लाख रुपये अनुदान वाचा डिटेल्स !
बांधकाम कामगार पेटी योजनाअंतर्गत कोणत्या वस्तू मिळतात ? / Bandhkam Kamgar Peti Yojana Vastu Kontya Milatat ?
बांधकाम कामगार पेटी योजनेअंतर्गत कामगारांना एकूण पेटीमध्ये 12 आवश्यक वस्तू दिल्या जातात.
- एक बॅग
- जॅकेट
- सेफ्टी हेल्मेट
- चार कप्प्याचा जेवणाचा डबा
- सेफ्टी बूट
- सोलर टॉर्च
- सोलर चार्जर
- पाण्याची बॉटल
- मच्छरदाणी जाळी
- सेफ्टी बूट
- हात मोजे,
- चटई
अशा 12 वस्तू बांधकाम कामगार पेटी योजना वस्तू महाराष्ट्र अंतर्गत दिल्या जातात.

पेटी बांधकाम कामगार योजना / बांधकाम कामगार पेटी योजना पात्रता काय?
महाराष्ट्र शासनांतर्गत बांधकाम कामगारांना विविध योजनेचा लाभ दिला जातो. बांधकाम कामगार नवीन इमारत बांधण्यापासून ते संपूर्ण इमारत पूर्ण होईपर्यंत काम करतात. तर अशावेळी अशा कामगारांना योजनेमार्फत हा लाभ दिला जातो. हे लाभार्थी बांधकाम कामगार पेटी योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्यास पात्र ठर तात.
बांधकाम कामगार पेटी योजना अटी शर्ती काय? / Bandhkam Kamgar Peti Yojana Patrata ?
यामध्ये काही नियम अटी, शर्ती, शासनाने ठरवून दिल्या आहे. त्या अटी-शर्ती तुम्हाला खालील प्रमाणे देण्यात आलेले आहेत.
- कामगार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- कामगाराचे वय 18 ते 60 वर्ष असावं
- कामगाराने गेल्या वर्षांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून केले असावे
- कामगारचे नाव महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंद झालेली असावी
- बांधकाम कामगार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकूण 1 लाखाच्या आत असावे
- योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांसाठी योजना लागू होते
- बांधकाम कामगार केंद्र आणि राज्य शासनाद्वारे इतर योजनेअंतर्गत लाभ घेत असेल तर अशा परिस्थितीत कामगाराला योजनेचा लाभ मिळत नाही
- इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जात नाही

कामगार पेटी योजना कागदपत्रे लिस्ट /Bandhkam Kamgar Peti Yojana Document List
बांधकाम कामगार पेटी योजना अर्ज करण्याकरिता खाली देण्यात आलेले कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
- कामगार ओळखपत्र,
- आधार कार्ड
- अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो
- कामगाराचा मूळ गावाचा रहिवासी दाखला तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याचा
- बांधकाम कामगार म्हणून 3 महिने काम पूर्ण केलेचे प्रमाणपत्र
- 18 वर्षे वय पूर्ण असल्याचा पुरावा
बांधकाम कामगार योजनेचे फायदे काय ?/ Bandhkam Kamgar Yojana Benefit in Marathi
बांधकाम कामगार कल्याणकारी योजना अंतर्गत बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक मदत, आरोग्य विषयक मदत, आर्थिक मदत, बांधकाम कामगार योजना मार्फत दिले जाते. तर अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार योजना अंतर्गत पेटीसाठी पात्र ठरू शकतात. अशा प्रकारची ही बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेची माहिती आहे.
📑 हे पण वाचा :- वर्षभर आंबे देणारा या जातीच्या आंब्याची शेती कराल तर व्हाल करोडपती! देतो 12 महिने आंबे ! आताच जाणून घ्या !
बांधकाम कामगार योजना पेटी किट अर्ज कुठे ?/ Bandhkam Kamgar Peti Kit Arj Form
बांधकाम कामगार पेटी योजनेचा लाभ घेण्याकरिता पेटी किट मिळवण्याकरिता तुम्हाला तुमच्याजवळील तालुका बांधकाम कामगार विभागात किंवा इतर बांधकामगार विभाग मध्ये जाऊन पेटी योजनेचा अर्ज करू शकता. किंवा तेथून तो अर्ज मिळू शकतात,
अर्ज सादर करू शकतात. योजनेला देण्यासाठी तुमचे नाव महाराष्ट्र बांधकाम कामगार विभाग नोंदणी असावे. तरच तुम्ही योजनेचा अर्ज करू शकता. पेटी अर्ज कसा करायचा याची माहिती खाली पाहणार आहोत.
बांधकाम कामगार योजना अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करून पहा
बांधकाम कामगार योजना पेटी अर्ज कुठे कसा करावा ? /Bandhkam Kamgar Yojana Peti Arj Kuthe Kasa Karava ?
बांधकाम कामगार योजना पेटीसाठी अर्ज कसा करायचा ? यासाठी अर्ज Online/ऑफलाईन पद्धतीने आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. तालुक्याच्या ठिकाणी महाराष्ट्र बांधकाम कामगार विभागात अर्ज सादर करावा लागतो.
किंवा तुम्ही महाराष्ट्र कामगार विभागाचा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला पात्र असेल तर पेटीचा लाभ देण्यात येतो. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हा लाभ दिला जातो. अशा प्रकारे तुम्ही यासाठी लाभ किंवा अर्ज करू शकता.
Frequently Asked Questions (FAQ)
Q. बांधकाम कामगार पेटी योजनाअंतर्गत कोणत्या वस्तू मिळतात ?
Ans. एक बॅग, जॅकेट, सेफ्टी हेल्मेट, चार कप्प्याचा जेवणाचा डबा, सेफ्टी बूट, सोलर टॉर्च, सोलर चार्जर, पाण्याची बॉटल, मच्छरदाणी जाळी, सेफ्टी बूट, आणि हात मोजे, आणि चटई,
Q. बांधकाम कामगार योजना पेटी अर्ज कुठे कसा करावा ?
Ans. यासाठी अर्ज Online/ऑफलाईन पद्धतीने आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. तालुक्याच्या ठिकाणी महाराष्ट्र बांधकाम कामगार विभागात अर्ज सादर करावा लागतो.
Q. कामगार पेटी योजना कागदपत्रे लिस्ट
Ans. कामगार ओळखपत्र, आधार कार्ड, अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो, कामगाराचा मूळ गावाचा रहिवासी दाखला तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याचा, बांधकाम कामगार म्हणून 3 महिने काम पूर्ण केलेचे प्रमाणपत्र, 18 वर्षे वय पूर्ण असल्याचा पुरावा
Q. बांधकाम कामगार पेटी योजना पात्रता काय?
Ans. महाराष्ट्र शासनांतर्गत बांधकाम कामगारांना विविध योजनेचा लाभ दिला जातो. बांधकाम कामगार नवीन इमारत बांधण्यापासून ते संपूर्ण इमारत पूर्ण होईपर्यंत काम करतात. तर अशावेळी अशा कामगारांना योजनेमार्फत हा लाभ दिला जातो.
Q. बांधकाम कामगार योजना पेटी किटसाठी महिला अर्ज करू शकते का?
महिलांना सुद्धा या योजने अंतर्गत पेटी किट मिळते.
Q. बांधकाम कामगार योजना पेटीमध्ये किती वस्तू आहेत?
Ans. कामगार पेटी किट मध्ये एकूण 12 वस्तू मिळतात.