Bank Cash Deposit 2023 :- किती रकमेसाठी हा नियम लागू होतो. Bank Cash Deposit Rules Changed नवीन नियमानुसार बँकांमध्ये 20 लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम जमा करणे.
पॅन किंवा आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. 10 मे 2022 रोजी सरकारने आणि नियमांची अंमलबजावणी करणारी नवीन अधिसूचना जारी केलेली आहे. या नियमांतर्गत केंद्रीय प्रतिक्ष कर मंडळांनी प्राप्तिकर नियम 2022 अंतर्गत नवीन नियम तयार केलेले आहे.
Bank Cash Deposit 2023
आता हे लागू झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली. तर कोणतेही बँकिंग कंपनी सरकारी बँका किंवा पोस्ट ऑफिस खात्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड देणे बंधनकारक असणार आहे. आता कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत नियमानुसार आपण पाहुयात.
बँक कॅश डिपॉझिट
बँक कॅश डिपॉझिट आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेत व्यवहार कसे करावे ?. ज्या व्यक्तीकडे पॅन कार्ड नाही ती व्यक्ती बँकेत दिवसाला 50 हजार रुपये जास्त रकमेचा व्यवहार करू शकणार नाही.
50 हजार रुपये पेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. आणि मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत हे असणार आहे. 20 लाख रुपये पेक्षा अधिक जर आपण केले तर आपल्याला दंड बसू शकतो.
Bank Cash Deposit Rules Changed
हे महत्त्वाचा आहे, अधिक माहितीकरिता आपण बँक शाखेचे संपर्क करू शकतात. या नियमांमध्ये बदल देखील होऊ शकतो. त्यामुळे या माहितीमध्ये काही चूक असल्यास किंवा काही दुरुस्ती करणे असल्यास आम्हाला नक्की कळवा. या संबंधित माहिती किंवा इतर जोखीमीची जबाबदारी वेबसाईट किंवा लेखक घेत नाही, धन्यवाद……