Bank Cash Deposit New :- एक व्यक्तीचे किती खाते असावेत अर्थतज्ञांच्या मत काय आहे ? त्याबाबत माहिती पाहूया. एका व्यक्तीच्या नावे 3 पेक्षा जास्त बँक खाते असू नयेत. वेल्थ क्रिएटर्स फायनान्शियल अडवाईजरचे फाउंडर विनीत अय्यर यांच्या मते यांच्या माहितीनुसार.
1 सॅलरी अकाउंट असावं, दुसरं खाते रोजच्या खर्चासाठी संयुक्त पती-पत्नीचा असायला हवं. 3रे खाते हे व्यक्तिगत खर्चासाठी Emergency कामासाठी असावं. व यापेक्षा जास्त खाती उघडणे योग्य नाही असे त्यांनी याबाबत माहिती दिलेली आहेत.
Bank Cash Deposit New
अशा प्रकारचे ही माहिती आहेत आपण अधिक जे नियम आहेत ? बँकेचे नियमा पलीकडे जर रक्कम ठेवली तर आपल्याला Penalty किंवा इन्कम टॅक्स भरावा लागू शकतो. आणि अधिक माहितीसाठी आपल्या बँक शाखेचे संपर्क करू शकतात.