Bank Cash Deposit Rule Changed | आता या 2 कागदपत्रेशिवाय पैसे जमा करता येणार नाही ! हा नवीन नियम लागू , पहा नियम

Bank Cash Deposit Rule Changed

Bank Cash Deposit Rule Changed :- Hello everyone. Nowadays, everyone has a bank account and bank transactions are frequently changing. Different rules have been implemented for the purpose of depositing money in the bank or withdrawing money from the bank. Now as per the new rules, new rules have been implemented for depositing cash in the bank. What exactly are these rules?, we will see in these articles.

नमस्कार सर्वांना. या काळामध्ये प्रत्येकाकडे बँक अकाउंट असतेच आणि बँकेचे व्यवहार म्हंटले तर वारंवार यामध्ये बदल होत असतात. जसे बँकेत पैसे जमा करायचे असतील किंवा बँकेतून पैसे काढायचे असतात, त्यासाठी विविध नियम हे राबवली आहेत. आता नवीन नियमानुसार बँकेत पैसे जमा करण्यासाठी कॅश जमा करण्यासाठी नवीन नियम आता हे लागू करण्यात आलेले आहे. हे नियम नेमकी कोणती आहेत ?, हे या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Bank Cash Deposit Rule Changed

बँकेतील व्यवहार हे दोन प्रकारचे असतात बेकायदा आणि बेहिशेबी हे व्यवहार असतात. यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नियम लागू केलेले आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादित बदल केला आहे. तर आता बँकिंग व्यवहार आपल्याला करायचे असतील तर मोठ्या रकमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे.

बँक रोख ठेव नियम बदल

आता नेमकी ही नियम आपल्याला जाणून घेणे तितकच गरजेचे आहे. नेमके हे नियम कोणते आहेत ?, कोणते नियम बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हे या ठिकाणी पाहूया, आता ठरवून दिलेल्या नियमाच्या प्रमाणे रोख रक्कम भरण्यासाठी. म्हणजेच (Bank Cash Deposit) भरण्याकरिता केंद्र सरकारने खास असे पावली उचललेली आहे.

येथे क्लिक करून पहा कोणते 2 कागदपत्रे लागणार ? 

bank cash deposit rule change

सरकारने रक्कम काढण्याच्या मर्यादित बदल केला एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक. बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात राकमम जमा करण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे.

मोठ्या रकमा बँकेत जमा करताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. रोख रक्कम भरणा केल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रक्कम मिळाल्यास जबर दंडाची (penalty) तरतूदही करण्यात आलेली आहे.

येथे क्लिक करून पहा तुम्हाला तर नाहीना लागणार दंड 

cash deposit rules in bank

किती रकमेसाठी नियम लागू आहेत ?, नवीन नियमानुसार आता 20 लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम जमा करायची असेल किंवा काढणे. यावर आता पॅन कार्ड आणि आधार कार्ड देणे बंधन करण्यात आलेले आहे. 10 मे 2022 रोजी सरकारने या नियमाची अंमलबजावणी करणाऱ्या अधिसूचना जारी केली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळांनी प्राप्तिकर नियम 2022 अंतर्गत नवीन नियम तयार केलेले आहेत.

हे नवीन नियम लागू झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली. कोणतीही बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा. पोस्ट ऑफिस मधील एक किंवा अधिक खाते मध्ये पॅन, आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत.

येथे क्लिक करून कोणते नियम लागू चेक करा 


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top