Bank Cash Deposit Rules :- दिवसेंदिवस बँकेचे रुल्स हे बदलत चाललेले आहे. सरकारने या ठिकाणी नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत. बँकेत कॅश जमा करण्यासाठी आपल्याला या दोन कागदपत्रे आता अनिवार्य करण्यात आलेली आहे.
हे 2 कागदपत्रे आपल्याकडे नसेल तर आपण बँकेत कॅश जमा करू शकत नाही. या संदर्भातील नवीन नियम कोणते आहेत, ही माहिती आज या लेखात आपण पाहणार आहोत. बेकायदा आणि बेहिशेबी रोखीला आळा घालण्यासाठी सरकार वारंवार प्रयत्न करत असते.
Bank Cash Deposit Rules
यामध्ये आता नवीन नियम लागू केलेला आहे, हा नियम नेमकी कोणता आहे ?, कोणाला लागू होतो. या संबंधित संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. कायदा आणि बेहिशेबी रोख होतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने ही नियम लागू केले आहेत.
सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेमध्ये आता बदल केलेला आहे. आणि या लेखात आपण ही नेमकी बदल कोणते आहेत, काय नेमकी रुल आहे, संपूर्ण माहिती आज बघणार आहोत.
बँकेत पैसे जमा कण्यासाठीचे नियम
मोठ्या रक्कमेचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे देखील तुम्हाला बंधनकारक आहे. आणि आता रोख रक्कम भरण्यासाठी केंद्र सरकारने काही मोठे पाऊले यावेळी उचललेले आहे. आता या संदर्भात नवीन नियम लागू केलेले आहेत.
सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत नवीन बदल केलेला आहे. आणि आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमधून मोठ्या प्रमाणात रोख जमा किंवा काढण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलेली आहे.
येथे टच करून कोणते कागदपत्रे ? व कोणता नियम जाणून घ्या
new cash deposit rules
आता मोठ्या प्रमाणात रक्कम बँकेत जमा करताना पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर रक्कम भरणा केल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम मिळाल्यास दंडाची तरतूद ही करण्यात आलेली आहेत.
किती रकमेसाठी नियम लागू आहेत, हे खूप महत्त्वाचे आहे. यासंबंधीतील नियम काय सांगतो ?, या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही ते कसे या ठिकाणी व्यवहार करणार आहेत ?, हे प्रथम जाणून घेऊया.
तुमचे बँकेत जमा केलेले पैसे सुरक्षित तर आहेत ना ? RBI ने जारी केले सेफ बँक लिस्ट येथे पहा यादी
new cash deposit rules changed
ज्यांच्याकडे पॅन कार्डच नाही अशांना दिवसाला 50 हजार रुपये पेक्षा जास्त रकमेचे कोणतीही व्यवहार करता येणार नाही. किंवा 7 दिवस आधी त्यांच्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
त्याचप्रमाणे एखादी व्यक्तीने बँकिंग कंपनी, सहकारी बँक, किंवा पोस्ट ऑफिस यांच्या किंवा अधिक खाते म्हणून आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये घेऊन. त्यापेक्षा अधिक रक्कम काढल्यास त्याला पॅन कार्ड, आधार कार्ड द्यावेच लागणार आहे.
अशी नियम आहेत आणि या संबंधित आता 2 कागदपत्रे कोणती अनिवार्य आहेत. जे आवश्यक आहेत, ही माहिती आपण पाहूयात. आणि ही माहिती आपल्याला खाली दिलेली आहे तिथे आपण पाहू शकता.
📢 वडिलोपार्जित जमीन नावावर 100 रु. कशी करावी :- येथे क्लिक करून पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती