Bank Cash Deposit :- ज्याच्याकडे पॅन कार्ड नाही त्याचे व्यवहारात कसे करणार ?, हे देखील महत्त्वाचे आहे. पॅन कार्ड नसणाऱ्यांना त्यांना दिवसाला 50 हजार रुपये पेक्षा जास्त रकमेच्या कोणतीही व्यवहारात किमान सात दिवस आधी पॅनसाठी अर्ज करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने बँकिंग कंपनी सहकारी बँक, किंवा पोस्ट ऑफिस यांच्या किंवा एका खात्यामधून आधिक वर्षात वीस लाख रुपये पेक्षा अधिक रक्कम काढल्यास त्यांना पॅन आणि आधार कार्ड लागणार आहे.
Bank Cash Deposit
सरकारने रोख रखमावून काढण्याच्या मर्यादेत आता बदल केला आहे. आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा करण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड बंधनकार्य करण्यात आलेले आहे. आता मोठ्या रक्कमा बँकेत जमा करताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावी लागणार आहे. इतकेच नाहीतर रोख रक्कम भरणे केल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रक्कम मिळाल्यास जबरदस्त (penalty) तरतूदही या ठिकाणी करण्यात आलेली आहे.