Bank Cheque Signature Rules :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी जाणून घेणार आहोत. तुमच्याकडे बँक खाते असेल आणि बँक खाते पैसे असेल आणि पैशाचा व्यवहार तुम्हाला करायचा असेल. तर चेक ने तुम्हाला व्यवहार करावा लागतो. परंतु चेकचा व्यवहार करत असताना तुम्हाला चेक वर
संपूर्ण माहिती भरल्यानंतर रक्कम नाव हे टाकल्यानंतर तुम्हाला पाठीमागच्या साईडला म्हणजेच बॅक साईडला परत एकदा सही (सिग्नेचर) करावे लागते. ही पाठीमागे करण्यात आलेली सिग्नेचर ही का केली जाते ? या मागचं नेमके कारण काय आहे ?. चेकच्या मागच्या बाजूला सही का करावी लागते ? याची माहिती जाणून घेणार आहोत.
Bank Cheque Signature Rules
बँकेचे सर्व व्यवहार बऱ्यापैकी ऑनलाइन पद्धतीने पार पडत आहेत. काही व्यवहार मात्र प्रत्यक्षात बँकेत उपस्थित राहून करावे लागतात. जसे की चेक भरणे, तो बँकेत जाऊन डिपॉझिट करून ते पैसे काढणे हे काम होतात. बँकेकडून चेकच्या मागच्या बाजूला तुमची सही का घेतली जाते ? ही माहिती असणे गरजेचे आहे.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुढच्या बाजूने सही घेतल्यानंतर मागच्या बाजूला का सही घेतात ?. चेकच्या मागच्या बाजूला कोणताही रकना नसतानाही सही घेतात या मागचे नेमके कारण काय आहे ?. कोणत्याही कोणीही खातेदार आपल्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी चेक जमा करत असेल.
कॅशियर त्या व्यक्तीला पैसे देतो, हे पैसे घेऊन समोरील व्यक्ती घरी निघून जातो. ही झाली नाण्याची पहिली बाजू, तर आता नाण्याची दुसरी बाजू पहिली व्यक्ती थोड्यावेळाने परत येत माझं टोकन गहाळ झाले असं काहीतरी कारण देत पुन्हा पैसे काढून घेण्याची मागणी केली तर ? इथं कॅशियरकडे पैसे देण्यासाठी कोणताही पुरावा नसेल.
बँक चेक स्वाक्षरी नियम
अशा परिस्थितीत चेकच्या मागच्या बाजूला करण्यात आलेली सही मोठी मदत करून जाते. बँकेच्या नियमांतर्गत तयार करण्यात आलेली ही जणू एक सुरक्षा व्यवस्थाच आहे. कारण या माध्यमातून फसवीगिरी टाळता येते. टोकन घेतल्यानंतर जर कोणी व्यक्तीकडून ते हरवत आणि चुकीची व्यक्ती पैसे घेण्यासाठी येते.
अशावेळी परिस्थिती त्यांना मूळ खते धारकांचे सही करता येणार नाही. आणि ही फसवीगिरी पकडली जाईल. अशावेळी अशा कारणामुळे पाठीमागच्या साईट ला तुमच्याकडून सही घेतली जाते.
📑 हेही वाचा :- अरे वा ! आता शेत जमीन होणार 1000 रुपयांत अदलाबदल, सरकारची ही खास योजना सुरू, त्वरित घ्या लाभ वाचा डिटेल्स !
बेअरर चेक रक्कम काढणार
व्यक्तीची स्वाक्षरी त्याच्या पॅन कार्ड वरील स्वाक्षरीने मिळतील. असे असल्यास बँकेतून त्याला पैसे दिले जातात. सोबतच त्या व्यक्तीचे पॅन कार्ड क्रमांक एक घेतला जातो. खातेधारकांच्या सुरक्षितेसाठी बँकेने हा उपाय योजना आहे.
त्यामुळे तुम्ही बँकेचे व्यवहार चेक न करता असाल तरी बाब लक्षात ठेवा. बँकेचे व्यवहार करताना कायम सतर्क रहाणे गरजेचे आहे. अशा पद्धतीचा पाठीमागच्या साईड नाही. बँकेकडून सिग्नेचर तुमच्याकडून करून घेते अशा प्रकारचे हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे.
📑 हेही वाचा :- डेअरी, पशुपालन व्यवसाय करायचा ? मग मिळवा 50% ते 75% अनुदान शासनाची ही नवीन योजना सुयू, पहा जीआर, व्हिडीओ पहा !