Bank FD Rate

Bank FD Rate :- इक्विटास स्मॉल फायनान्स बँक FD रेट ? या बँकेत तुम्हाला जबरदस्त व्याज देत आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 8 दिवसात परिपक्व होणाऱ्या एवढीवर 9% व्याज देत आहेत. इतरांना याच कालावधीत 8.5% इतकं व्याज मिळत आहे.

उत्कृष्ट स्मॉल फायनान्स बँक योजना ?

याअंतर्गत सुद्धा तुम्हाला चांगलं परतवा मिळतो. फक्त ज्येष्ठ नागरिकांना 700 दिवसात परिपक्व होणाऱ्या 9% व्याज दिले जातात. सर्व सामान्य नागरिकांसाठी 8.25 टक्के इतकं व्याजदर एफडीवर केलं जात आहे.

Bank FD Rate

युनिटी स्मॉल फायनान्स बँक FD योजना ? या बँकेत ज्येष्ठ नागरिकांना 10001 दिवसात परिपक्व होणाऱ्या FD वर 9.50% व्याज दिलं जातं. आणि या व्यतिरिक्त इतर नागरिकांसाठी व्याजदर 9% आहे.

फिनककेअर स्मॉल फायनान्स बँक ?

यांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दहा दिवसांपर्यंत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 9.1% व्याज देते. सर्व सामान्यांना या कालावधीसाठी 8.1 व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !