Bank of Baroda Home Loan :- आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची बातमी जाणून घेऊया. तुम्हाला घर बांधायचे असेल तर ही बँक तुम्हाला स्वस्तात लोन मिळवून देत आहे. आणि या बँकेची ही विशेष खास ऑफर आहे.
या ऑफरचा लाभ फक्त या तारखेपर्यंत घेता येणार आहे. तर किती लोन तुम्हाला घर बांधण्यासाठी बँक देत देणार आहेत ?. ही कोणती बँक ?, किती व्याजदर हे लागणार आहे. यासंबंधीतील सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
Bank of Baroda Home Loan
या बँकेने ग्राहकांसाठी खास ऑफर आणलेली आहे. या माध्यमातून ग्राहकांना कर्जावरील व्याजदरातत सवलत जाहीर केलेली आहे. मात्र बँकेचे खास ऑफर काही मर्यादित काळासाठी उपलब्ध आहेत. विशेष यात पाहिलं तर कमी व्याजदर सर्व प्रक्रिया शुल्कात सूट देखील देण्यात येणार आहे. तर ऑफर नेमकी कधीपर्यंत आहे ? आणि कोणत्या बँकेचे आहे, यात माहिती पाहूयात.
ही होम लोन ऑफर बँकेने त्यांच्या गृह कर्जावरील व्याजदर हे 40 बेसिस पॉईंट्स ने कमी करून 8.5% एवढा केलेला आहे. हा व्याज दर इतर सावकारांच्या तुलनेत कमी असल्याचा बँकेचा दावा आहे.
येथे टच करून पहा कोणती बँक, व लास्ट तारीख, व्याजदर संपूर्ण माहिती वाचा
बँकेची खास होम लोन कर्ज योजना
त्याचबरोबर कर्ज प्रोसेसिंग फी ही देखील यावरती कमी मिळणार आहे. कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याबरोबरच बँकेने कर्जावरील प्रोसेसिंग फीमध्ये मोठी सूट दिलेली आहे. तोपर्यंत बँक गृह कर्जावर प्रक्रिया शुल्कवर 100% सवलत म्हणजेच MSEM कर्जावर 50% सूट देत आहे.
यासाठी कर्ज मिळवण्यासाठी आपला सिबिल स्कोर हा चांगला असणे आवश्यक आहे. आणि सिबिल स्कोर कमीत कमी 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोर हा चांगला मानला जातो. हे देखील आपल्याला माहीत असावं, आता नेमकी सिबिल स्कोर काय आहे ?. सिबिल स्कोर म्हणजेच आपलं क्रेडिट स्कोर कसा वाढवायचा ?, क्रेडिट स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर Home Loan मिळण्यासाठी फायदा होतो.
सिबील स्कोर कसा चेक करावा ? येथे टच करून पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड योजना सुरु :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा