Bank of India FD Scheme | या बँकेची नवीन एफडी योजना, फक्त 444 दिवस गुंतवणूक 1 लाख रु. मिळणार, पहा व्याजदर, व लाभ कसा घ्यावा वाचा सविस्तर

Bank of India FD Scheme

Bank of India FD Scheme :- आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची बातमी आपण जाणून घेणार आहोत. बँक ऑफ इंडिया कडून नवीन एफडी योजना सुरू झालेली आहे. आणि या FD गुंतवणुकीवर ग्राहकांना तब्बल एक लाख रुपयांचा नफा मिळणार आहे.

444 दिवसांचा जी काही बँक ऑफ इंडियाची एफडी योजना आहे, या अंतर्गत एक लाख रुपये कसे मिळतात ?, किंवा याचा लाभ कसा घ्यायचा आहे. याची माहिती आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

Bank of India FD Scheme

गुंतवणूक करायची असल्यास आपण बँक ऑफ इंडियाच्या एफडी योजनेकडे जाऊ शकता. कारण यामध्ये बँक ऑफ इंडिया ही ग्राहकांसाठी 444 दिवसांची मुदत ठेवून योजना सुरू केली आहे. बँक ऑफ इंडियाचे नियमित ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना या एफडी गुंतवणूक करू

शकणार आहेत. आणि तुम्ही बँक ऑफ इंडियाचे ग्राहक नसल्यास तुम्ही त्याचे खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकता. अधिक माहिती खाली पाहणार आहोत.

बँक ऑफ इंडिया 444 दिवसांच्या एफडी योजना

मध्ये गुंतवणुकीवर सामान्य ग्राहकांना 7.5% व्याजदर देत आहे. त्याच कालावधीत जेष्ठ नागरिकांना 7.55 टक्के व्याजदर आहे. जेष्ठ नागरिकांनी 444 दिवसांसाठी 10 लाख रुपये गुंतवले,

त्यांला सुमारे 96 हजार 150 रुपये नफा मिळतो. अर्थातच दहा लाखाचे हे 10 लाख 96 हजार 150 रुपये,  जेष्ठ नागरिकांना लाभ हा 444 दिवसांमध्ये या बँक ऑफ इंडियाच्या FD स्कीम मध्ये मिळतो.

Bank of India FD Scheme

बँक FD ला विसरा, पोस्ट ऑफिस मध्ये दुप्पट व्याजदर, कमी कालावधीत वाचा कामाची माहिती लगेच

Best FD Scheme Rules

कोणतेही बँकेची मुदत ठेवी योजनेत गुंतवणूक करण्यात कोणतीही हानी नाही. परंतु जर गुंतवणूकदाराने म्हणजेच आपण मुदतीपूर्वी एफडी तोडली किंवा मुदतपूर्व पैसे काढून घेतले ?, तर ठराविक टक्केवारीत आपल्याला दंड भरावा लागतो.

आता बँक ऑफ इंडियाच्या मुदतपूर्व एफडी काढण्याच्या अटीनुसार जे काही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एफडीचे नूतनीकरण केले जात होते आता मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी कोणतेही दंड या ठिकाणी आकारले जाणार नाहीत.

FD Scheme Bank of India

5 लाख रुपये पेक्षा कमी ठेवीसाठी 12 महिन्यानंतर पैसे काढण्यासाठी कोणताही दंड भरावा लागणार आहे. बारा महिने पूर्व मुदतपूर्वक पैसे काढल्यास पाच लाख रुपये पेक्षा कमी ठेवीवर 0.50 % दंड आकारला जाणार आहे. पाच लाख किंवा त्याहून अधिक ठेवीवर मुदतीपूर्व पैसे काढल्यास पहा 1%  टक्के दंड हा आकारला जातो.


📢  शेतीला लोखंडी तार कुंपण अनुदान योजना, जिल्हा परिषद अनुदान योजना 2023 :- येथे पहा

📢  वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार  :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top