Bank of Maharashtra FD Rates | फक्त एवढ्या दिवस करा FD व मिळवा लाखोंचा परतावा पहा बँकेची व्याजदर यादी व FD योजनेची संपूर्ण माहिती

Bank of Maharashtra FD Rates :- आजच्या या लेखात महत्वाची बातमी पाहणार आहोत. महाराष्ट्रातील लहान मोठ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र बँकेची सर्वात महत्त्वाची योजना सुरू झालेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्राच्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी ही खुशखबर आहे. कमी दिवसाचा Fixed Deposit चे व्याजदर आता बदलले आहे. आता अनेक फायदे नागरिकांनाही मिळणार आहेत, नेमकी काय फायदे आहेत ?.

Bank of Maharashtra FD Rates

किती दिवसाची FD करावी लागेल ? या संबंधित संपूर्ण माहिती लेखात पाहूयात. वीन 200 दिवसाची FD आलेली आहे. या योजनेत व्याजदर वाढ झाली आहेत. या वाढीनंतर बँक 7 दिवसापासून 5 वर्षापर्यंतच्या एफडीवर 2.75 ते 5.75% इतकं व्याजदर देत आहे.

आता महाराष्ट्र बँकेने नवीन 200 दिवसाची एफडी फिक्स डिपॉझिट स्कीम लॉन्च केलेली आहे. जिथे ग्राहकांना जास्तीत जास्त 07% व्याज मिळत आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळालेल्या माहितीनुसार वाढीव नवीन व्याजदर नुकतेच लागू झाली आहे.

महाराष्ट्र बँक एफडी स्कीम

त्यामुळे अनेक सामान्य नागरिक महाराष्ट्र बँकेत धाव घेत आहेत. कसे आहेत एफ डी स्कीमचे वाढलेले व्याजदर आणि त्याचे लाभ कसा मिळणार आहे. याची माहिती खाली दिलेल्या माहिती वर टच करून तुम्हाला जाणून घ्यायची आहेत.

या कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक अधिक व्याज मिळणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या कोणती योजना आहे ?, कोणते योजनेत सर्वाधिक व्याज मिळेल ? हे पाहूयात. बँक ऑफ महाराष्ट्र आणि 200 दिवसाच्या कालावधीची नवीन FD सुरू केलेले आहे.

Bank of Maharashtra FD Rates

येथे क्लिक करून किती व्याजदर या योजनेत व कसा लाभ घ्यावा पहा माहिती 

Fixed Deposit Scheme

त्यात ग्राहकांना 7% व्याज मिळेल, आणि दुसरीकडे बँक आपल्या 400 दिवसाच्या (महा धनवर्ष) योजनेवर 6.75 टक्के व्याज मिळते. बँक निवासी जेष्ठ नागरिक ग्राहकांना 91 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या सर्व एफडीवर 0.50 अधिक व्याज हे देत आहे.

बँकेतील ज्येष्ठ नागरिकांना ग्राहकांना 2 कोटी रुपयापेक्षा कमी गुंतवणुकीवर 91 दिवसापेक्षा जास्त मिळणार आहे, अशाप्रकारे आहे. आणि याचा फोटो सुद्धा तुम्ही खाली पाहू शकता.

Bank of Maharashtra FD Rates

आता फक्त 25 हजारांत मिळवा 1BHK आलिशान फ्लॅट ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत वाढ ! सरकारची नवीन योजना

बँकेचे एफडीवरील व्याजदर ?

आता तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रने किती व्याजदर वाढले आहेत ?, हे खाली दिलेल्या माहितीवर पहा. बँकेच्या एफडीवर वाढलेले व्याजदर किती आहेत पाहूया. अशा प्रकारे बँक ऑफ महाराष्ट्र ने ही दर सध्या लागू केलेला आहे.

अधिक माहितीसाठी तुम्ही या FD स्कीमच्या माहितीसाठी अर्थातच बँक शाखाशी संपर्क करू शकता. किंवा अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. अशाप्रकारे तुम्ही यासंबंधीतील सविस्तर माहिती पहिली आहेत.

Bank of Maharashtra FD Rates

आता घरबसल्या डाउनलोड करा तुमचे डिजीटल ड्रायव्हिंग लायसन्स स्वतःच्या मोबाईलवर पहा कसे ते ? संपूर्ण प्रोसेस


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर व भरा फॉर्म 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *