Banned Apps

Banned Apps :- 2022 मध्ये गुगलने वैयक्तिक कर्ज वापर करणाऱ्यांसाठी अतिरिक्त अटी लागू केलेले आहेत. या अंतर्गत त्यांना भागीदार एनबीएफसी आणि बँकेने नावे वर्णात लिहावी लागतील.

या सर्व वैयक्तिक कर्ज या गोष्टीचा भाग म्हणून त्यांना भागीदारी एनबीएफसी आणि बँकेच्या वेबसाईटचे URL देखील प्रदान करावे लागतील. जिथे ती एजंट म्हणून सूची बद्द राहतील. अशा प्रकारच्या ज्या नियमावली आहेत, आता हे लागू करण्यात आलेले आहेत.

Banned Apps

जागतिक स्तरावर कंपनीने अलीकडेच वैयक्तिक कर्ज देणाऱ्यांना वापरकर्त्यांच्या संपर्कात किंवा फोटोच्या ॲक्सेस नसावा. वैयक्तिक कर्ज धोरण अपडेट केलेले आहे, या अपडेटचा एक भाग म्हणून वैयक्तिक कर्ज देणाऱ्या ॲप्स फोटो आणि संपर्कासारख्या संवेदनशील डेटा मध्ये प्रवेश

मिळणार नाही. तर अशा प्रकारची हे नवीन अपडेट आले आहे. लोन ॲप्स प्ले स्टोर च्या पॉलिसींची उलग्न केले जे गुगलने म्हटले आहे. तर गुगलच्या मते 1.43 दस लक्ष लोकांनी पॉलिसीची उलग्न केलेले आहे.

तुम्हाला कर्ज हवंय का ? मग कोटक महिंद्रा बँक देणार 50 हजारापर्यंत झटपट कर्ज वाचा सविस्तर खरी माहिती

Banned Apps

हे ॲप्स प्रकाशित करणाऱ्या एक लाख 73 हजार खात्यावरील बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे सुमारे 16,350 कोटी रुपयांची फसवणूक यावेळी थांबल्या आहेत. अशा वेळी पुढील कारवाई केली जाईल, असे गुगलने म्हटलेले आहे.

गुगल लवकरच प्रायव्हसी सेंड बॉक्ससाठी पहिली बीटा आवृत्ती रिलीज करणार आहे. या अपडेट नंतर वापरकर्ते आणि डेव्हलपर फाईल रिलीज होण्यापूर्वी कोणत्याही अँप याचा अनुभव देऊ शकतील. अशा प्रकारचे या ठिकाणी गुगल कडून देण्यात आलेला आहे.

तुम्ही ही या ठिकाणी गूगल ॲप्स वरून कर्ज घेतले असेल तर कोणते ॲपने घेतलेले आहे ते ट्रस्टेट ॲप आहे का ?, याची देखील माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. कोणत्याही लोन ॲपच्या बळी पडू नये.

पीएम मुद्रा लोन योजना, अंतर्गत कमी व्याजदरात मिळतंय 10 लाखापर्यंत कर्ज वाचा डिटेल्स