Banned Fertilizers List | संपूर्ण राज्यात हे 19 रासायनिक खतांवर बंदी येथे पहा यादी काय आहेत बंदी लागण्याची कारण ? कृषी विभागाचे आवाहन

Banned Fertilizers List

Banned Fertilizers List :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट अप्रमाणित झालेल्या तब्बल 19 खतांवर राज्यात घालण्यात आलेले बंदी. कृषी विभागाचे हे खते न खरीदी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे.

नेमकं काय आहेत कोणते खत आहेत ?,कोणती खत कंपनी आहेत याबाबत आहे. त्याकरिता आपल्याला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे.

Banned Fertilizers List

कृषी सहसंचालकांनी तब्बल 19 कंपन्यांच्या खतांचे नमुने. अप्रामाणिक आढल्याने त्याच्यावर बंदी घातली असून ही खते शेतकऱ्यांनी खरेदी करू नये असे देखील आव्हान करण्यात आले आहे.

नेमकी ही बंदी आणि कशासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. हे देखील या ठिकाणी जाणून घेऊया. तर खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठाच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी.

रासायनिक खते बंदी यादी 

विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या अध्यक्षानुसार विविध प्रकारच्या खतांची तब्बल 92 नमुने तपासणी गेले होते. त्यानंतर 19 खतांची नमुने अप्रमानीत आढळल्याने ही खत विक्री करणाऱ्यावर.

संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आलेली आहे. याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची असे आव्हान देखील आता कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

रासायनिक खते 

शेतकऱ्यांनी कोणती खते खरेदी करायची नाही येत हे देखील या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. यासह विविध एकोणावीस खात्यांची नमुने अप्रामाणिक आढळून आल्याने ही संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आलेली आहे.

खतामधील इनग्रेड कमी झाल्याने ती अप्रमाणिक करण्याचे आदेश कृषी सहसंचालकांनी दिलेले आहेत. याची देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

Banned Fertilizers List

येथे टच करून पहा कोणते खते आहेत व कंपनी 

Which fertilizer is banned

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी रासायनिक खताची खरेदी करू नये असे देखील आव्हान करण्यात आलेले आहे. कृषी सेवा केंद्र विक्रेत्यांनी खते बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करताना उत्पादकाचा परवाना.

फॉर्म स्टेटमेंट, प्रिन्सिपल सर्टिफिकेटची तपासणी करावी. अन्यथा विक्रेत्यावर देखील कारवाई करण्याची देखील इशारा कृषी सह संचालकांच्या आदेशाने देण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे हे या ठिकाणी 19 खते आहेत.

Banned Fertilizers List

येथे टच करून पहा कोणते खते आहेत व कंपनी 

रासायनिक खतांची बंदी झालेली यादी 

जे अप्रामाणिक ठरवण्यात आले आहे. आता सध्या त्याला संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आलेली आहे.  याचबरोबर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे.

त्याप्रमाणेच झालेल्या खतांच्या काळाबाजार रोखण्याचे देखील आव्हान आता कृषी विभागासमोर निर्माण झालेले आहे. अशा प्रकारे आता तब्बल १९ खात्यांचे विक्रीवर राज्यात बंदी घालण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या खर्चाच्या तुलनेत परवडतील अशी खाते बाजारात आणण्याची देखील आवश्यकता आहे. आता हे एक महत्त्वाचं हे अपडेट होतं नक्की आपल्या उपयोगी पडेल असे आशा करतो.

Banned Fertilizers List

येथे टच करून पहा कोणते खते आहेत व कंपनी 


📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !