Barbari Goat Information Marathi | Barbari Goat | काय सांगता ? या जातीची शेळी एकदाच 5 पिल्ले व वर्षात दोनदा जन्म देते वाचा सविस्तर माहिती

Barbari Goat Information Marathi :- शेतकरी आणि तसेच पशुपालकांसाठी खूपच महत्वाची बातमी आहे. शेळीपालनासाठी शेळीचे उत्तम जात ही आलेली आहे. आणि या जातीपासून एकदाच 5 पिल्ले आणि वर्षात दोनदा पिल्ले म्हणजेच 10 पिल्ले देण्याची क्षमता या शेळीच्या जातीमध्ये आहे.

ही जात कोणती आहे ही कुठे मिळेल. याबाबत सविस्तर माहिती आज या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. लेख संपूर्ण वाचायचा आहे, या शेळीची जात म्हणजेच बारबेरी शेळी आहे. या शेळीमध्ये म्हणजेच ही शेळी मूळची आफ्रिकेतील बार्बरा या ठिकाणचे आहेत.

Barbari Goat Information Marathi

जातीचे वैशिष्ट्य जर पाहिलं शेळ्या पाळल्या जात तिथून ही शेळी भारतात आणण्यात आली होती. आणि त्यामुळेच ही शेळीचं नाव बारबेरी शेळी म्हणून असे पडले असावे असे माहिती आहे. बारबेरी शेळीचे वैशिष्ट्य नेमकी काय आहेत, हे आता पाहणार आहोत.

बारबेरी शेळीचे वैशिष्ट्य काय आहेत, बघुयात बारबेरी शेळी ही शारीरिक दृष्टीने लहान असून शिंगे लहान कान टोकदार नळी सारखे असतात. हिची ओळख आपण जर पाहिली तर शेळीचा रंग सहसा तपकिरी तांबडा आहे.

बारबेरी शेळी माहिती

पांढरे गोल मोठे टिपके त्यावरती आहे. ही शेळी पालन मुख्यत्व मास विक्रीसाठी करतात. आणि सध्याचे बोकडांचा मासाचा दर पाहिल्यास एक चांगला उत्पन्नाचे साधन या शेळी पासून आपण करू शकतात.

शेळी म्हणजेच बारबेरी शेळीचा नर म्हणजेच बोकड ते हे साधारण 38 ते 40 किलो वजनाचे असते. आणि तसेच मादी शेळीचे वजन साधारणतः 25 किलोच्या आसपास असते. याची खास वैशिष्ट्ये काय आहेत, या शेळीचे खास वैशिष्ट्य म्हणजे शेळीचे प्रजनन क्षमता खूप चांगली आहे.

Barbari Goat Information Marathi

बारबेरी शेळीचे वैशिष्ट्य काय आहेत येथे टच करून पहा 

बारबेरी शेळी माहिती मराठीत 

1 वर्षात दोन वेळा बच्चे जन्म देऊ शकते. एकाच वेळी दोन ते पाच पिल्लंंना सुद्धा यावेळी ही जन्म देऊ शकते. आणि त्यामुळे या शेळीला सध्या खूप मागणी आहे, ही शेळी जन्मल्यापासून अवघ्या 11 महिन्यात पिल्लांना जन्म देते.

इतर शेळ्यांना दीड ते दोन वर्षे देखील लागतात खरेदी कशी करायची आहे. म्हणजे बारबेरी शेळी कुठे मिळते, यासाठी अधिक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेले माहिती वर टच करायचं आहे. बाहेर वर जातीच्या शेळ्या दिवसाला साधारण एक लिटर दूध देऊ शकतात.

Barbari Goat Information Marathi

बारबेरी शेळी कुठे मिळते येथे टच करून पहा 


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन कुसुम सोलर पंप ९५% अनुदान :- येथे भरा ऑनलाईन फॉर्म

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !