Barberi Sheli Farming

Barberi Sheli Farming :- सर्वच म्हणजेच उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा अशा तीन ऋतूंमध्ये या तग धरून राहतात. शाळा जरी शरीराने बारीक असल्या तरी यांचे शारीरिक शरीर हे खूप कटक असते. सपाट उष्ण प्रदेश तसेच डोंगराळ प्रदेशात हिचे पालन जास्त करतात केले जाते.

भारतात सध्या उत्तर प्रदेशात ही शेळी जास्त प्रमाणात पाहायला आपल्याला मिळते. उत्तर प्रदेशांमध्ये एता,अलीगड आणि आग्रा या भागांमध्ये पालन केलं जात आहे. साधारण दिल्लीच्या आसपासच्या परिसर या शेळीच्या संगोपणासाठी पोषक मानला जातो.

Barberi Sheli Farming

Barberi Goat Information In Marathi :-  ही शेळी उष्ण आणि थंड अशा दोन्ही वातावरणात तग धरते, यामुळे नक्कीच ही शेळी फायद्याची ठरू शकते. जर आपण शेळी पालन करायचा विचार करत असाल तर नक्कीच आपण या शेळीचा एकदा विचार करावा.

खूपच अशी ही शेळी विषयीची सोयीस्कर माहिती आहे. आपल्या फायदेशीर आहे कारण आपण या शेळीचे खरेदी केली आणि त्यात व्यवसाय सुरू केला शेळी पालन आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन हे मिळू शकतं. किंवा आपलं व्यवसाय यशस्वी ठरू शकतो.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !