Bel Patra Fayde :- यामध्ये बेलाची फळ, मूळ, पान आणि फांद्या यांचा उपयोग औषध बनवण्यासाठी केला जातो. तर बेल बद्धकोष्ठता अतिसार, मधुमेह, आणि इतर रोगांसाठी वापरलेले जाते. बेलाच्या पानांमध्ये टॅनिन, फ्लेव्होनॉइइस, आणि कौमरिन रासायनिक असून ते अनेक रोगावर उपचार.
श्वासनाच्या आजारासाठी फायदेशीर बेलाच्या पानापासून तेल काढले जाऊ शकते. हे तेल दमा, सर्दीसह इतर श्वसन समस्या बरी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. तसेच बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर आहेत.
Bel Patra Fayde
बेलाच्या पानाला थोडेसे मीठ आणि मिरपूड लावून चघल्याने बुद्धकोस्टता कमी होण्यास मदत होते. तसेच आतड्यामधून विष काढून टाकण्यासाठी बेलाचे पाणी फायदेशीर आहेत. तर अतिसाराचा त्रास कमी होतो, बेलमध्ये टॅनिन असते
त्यामुळे अतिसार कॉलरा यासारख्या रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत. असे विविध गुणधर्म या बेलपत्र मध्ये आहेत, आपण याचा सेवन करू शकता. शंकराच्या आवडीचं बेल पत्र फायदेशीर हे आहेत, आणि जे भन्नाट फायदे सुद्धा आहेत.