Bel Patra Health Benefits :- सोमवारी शंकराच्या पिंडीवर वाहिल्या जाणाऱ्या बेलपत्राचे महत्त्व (Bel Patra Benefits) आणि त्याचे गुणकारी फायदे. आश्चर्यकारक फायदे काय आहेत हे आज लेखात आपण पाहणार आहोत.
Bel Patra Benefit सोमवार हा भगवान शंकरांचा वार मानला जातो. या दिवशी शंकराचे पूजेचे फार महत्व सांगितल जात, या दिवशी भाविक लोक मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात, बेलपत्र वाहतात. बेलपत्र हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे.
Bel Patra Health Benefits
वाहिल्या ने देव प्रसन्न होतो, अशी भाविकांची श्रद्धा असते. तर याचंच संपूर्ण माहिती आपण पाहूयात की बेलपत्रचे गुणकारी फायदे काय आहेत. शरीरासाठी आणि ते खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात, पाहूया.
बेलपत्रचा आयुर्वेदिक महत्त्व बेल हे वनस्पतीचे जेवढे अध्यात्मिक महत्त्व आहे, तेवढेच आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आहे. बेलाच्या पानाचा 30ml रस रोज सकाळी उपाशीपोटी पिल्यास मधुमेह नियंत्रणात राहते.

बेलाचे पान खाल्ल्याचे फायदे
बेलाच्या पानाचा दोन दोन थेंब रस डोळ्यांमध्ये टाकले तर डोळ्याचा विकार दूर होतात. (Bel Patra Khanyache Fayde) ज्या लोकांमध्ये मानसिक अस्थिरता असते, अशा लोकांनी रोज सकाळी उपाशीपोटी बेलाचे तीन चार पाने चावून खावेत.
दहा-पंधरा बेलाचे पाणी चे ठेसून एक कप त्यात तिळाचे तेल गरम करून घ्यावे. तेल कानामध्ये टाकल्याने कानाच्या समस्या दूर होतात. बेलाचे पान खाण्याचे फायदे असे अनेक फायदे त्यातून आपल्याला होत असतात, जसे की कच्च्या बेळफाळांचा रस पिल्याने पोटाच्या समस्या जसे पोटामध्ये मुरडा येणे.

Bel Patra Khanyache Fayde / बेलाचे पान खाण्याचे फायदे
पोट दुखणे आतड्यावर सूज असणे. अल्सरेटिव्ह कोलाइट इट्स यासारख्या समस्या दूर होतात. तर बेल पानाचा रस 30 ते 40ml सकाळी उपाशीपोटी पिल्याने हृदयाचा सर्व समस्या निघून जातात.
असे अनेक फायदे होतात जसे की सात ते आठ बेल पानाचा एक कप काढा बनवून सकाळी उपाशी पोटी पिल्याने शरीरामधील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवता येते. बेलाच्या पानाचा रस चार-पाच चमचे सकाळी उपाशीपोटी पिल्याने अपचन समस्या या ठिकाणी नष्ट होतात.
📑 हे पण वाचा :- हरिपाठ मराठी डाउनलोड Pdf | लिहिलेला संपूर्ण हरिपाठ PDF | ज्ञानेश्वर महाराजांचा संपूर्ण हरिपाठ
बेलाचे पान खाण्याचे फायदे / बेल पत्र खाण्याचे फायदे ?
अशा प्रकारचे काही बेनिफिट्स या 13 आजारांवर गुणकारी आहेत. जसे आपण माहिती पाहूया की शंकराच्या आवडीचे बेलपत्र शरीरासाठी फायदेशीर आणि त्याचे भन्नाट फायदे काय आहेत ?. बेलपत्र अनेक गंभीर आजारावर उपचार करण्यास मदत करते.

Bel Patra Khanyache Fayde ? / बेल पत्र खाण्याचे फायदे ?
- मधुमेह नियंत्रणासाठी मदत :- बेलाची पान शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर असतात. याचे कारण म्हणजे त्यात भरपूर रेचक गुणधर्म आढळतात. जे पुरेसे इंन्सुलिन आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.
- श्वसनाच्या आजारासाठी फायदेशीर :- बेलाच्या पानांपासून तेल काढले जाऊ शकते. हे तेल दमा,सर्दीसह इतर श्वसन समस्या बरे करण्यासाठी फायद्याचे मानले जाते.
- बद्धकोष्ठतेसाठी फायद्याचे :- बेलाच्या पानाला थोडेसे मीठ आणि मिरपूड लावून चघळल्याने बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. तसेच आतड्यांमधून विष काढून टाकण्यासाठी बेलाची पाने फायदेशीर ठरतात.
- अतिसाराचा त्रास कमी होतो :- बेलमध्ये टॅनिन असते. त्यामुळे ते अतिसार, कॉलरा यासारख्या रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. बेलाच्या कच्च्या पावडरचा उपयोग केला जातो. त्याची कच्ची पानेही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
- दाहक विरोधी गुणधर्म :- बेलामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. त्यामुळे शरीरातील अनेक प्रकारच्या संक्रमणांच्या उपचारांमध्ये त्याचा वापर केला जातो. बेलाच्या पानांमध्ये प्रतिजैविक गुणधर्म आढळतात. त्यामुळे रोग बरे होण्यास मदत होते.

Frequently Asked Questions (FAQ)
बेलपत्र खाल्ल्याने काय फायदा होतो?
त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. हृदयाचे आरोग्य सुधारते. गॅस, ऍसिडिटी आणि अपचन यांसारख्या पोटाच्या समस्यांशी लढण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. शरीराला शीतलता देते.
बेलपत्र खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो?
बेलपत्राचे रोज सेवन केल्याने अॅसिडिटी, गॅस आणि अपचन या समस्यांपासून सुटका मिळते. यासोबतच बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होईल. मूळव्याध असलेल्यांसाठी रिकाम्या पोटी बेलपत्र खाणे फायदेशीर ठरू शकते.
बेलची पाने कशी खायची?
1) रिकाम्या पोटी पाने चघळणे बेलची पाने नियमितपणे रिकाम्या पोटी जास्त काळ खावीत
2) बारीक करून खा, बेलची पाने पाण्याने ग्राइंडरमध्ये बारीक करा
3) तुळशीचे सेवन करा
4) काळ्या मिरीसोबत सेवन
5) पाने पावडर
बेलपत्रामध्ये कोणाचा वास असतो ?
बेलवृक्ष: शिवपुराणानुसार बेलपत्रामध्ये लक्ष्मीचा वास आहे. वेलाच्या पानांपासून ते फुले, फळे, लाकूड इत्यादींचा उपयोग शंकराच्या पूजेत केला जातो.
बेलाचे पान केव्हा तोडू नये?
सोमवारी किंवा चतुर्दशीला बेलपत्र कधीही तोडू नये. आवश्यक असल्यास, ते नेहमी तोडले पाहिजे आणि एक दिवस आधी ठेवले पाहिजे.
शिवलिंगाचे पाणी प्यायल्याने काय होते?
शिवपुराणातील 22 व्या अध्यायातील श्लोक 18 नुसार शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी पिणे शुभ असते. शिवलिंगाचे पाणी प्यायल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते. मानसिक आराम आणि तणावही दूर होतो. जीवनातील नकारात्मक ऊर्जाही संपते.
बेल पत्र तोडण्यासाठी कोणत्या मंत्राचा उच्चार करावा?
दुन्दुब्भ्याय चा हनन्न्याय च नमो घृश्णवे॥ दर्शनं बिल्वपत्रस्य स्पर्शनम् पापनाशनम्। अघोर पाप संहारं बिल्व पत्रं शिवार्पणम्॥
महादेवाला किती बेलपत्रे अर्पण करावीत?
बेल पानात तीन अखंड पाने असावीत. सर्व प्रथम, बेलपत्र स्वच्छ पाण्याने चांगले धुवा. मान्यतेनुसार शिवलिंगावर 3 ते 11 बेलपत्रे अर्पण करणे शुभ असते.