Benefits of Cow Urine | गोमुत्रांचे शेत पिकांना मोठा फायदा उत्पादन कसे वाढेल पहा लाईव्ह

Benefits of Cow Urine :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत. जी प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी उपयोगी आहे, आणि तसेच पशुपालकांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. तर गोमूत्रांचा वापर करून पिकांना ठरणार रामबाण उपाय ?, तर पिकांना कोणता याठिकाणी रामबाण उपाय होणार आहे. त्यापासून कसे भरघोस उत्पादन शेतकऱ्यांची वाढणार आहे. याचा वापर कसा करावा लागतो ?, नेमकं गोमूत्रामध्ये काय काय या ठिकाणी आढळते ?, जेणेकरून उत्पादनात भरघोस वाढ होते. याबाबत ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आणि इतरांना शेअर नक्की करा.


शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Benefits of Cow Urine

शेतकरी बांधवांनो आपली शेती पिकाचे उत्पादन कमी झाले आहेत का ?, किंवा किटकानाशकांनी जमिनीची सुपीकता कमी झाली आहे का ?. तर त्यासाठी आपल्याला हा लेख सविस्तर वाचायचा आहे, आपण आपल्या घरगुती म्हणजेच गाईच्या गोमूत्र पासून किंवा गोमूत्र पासून आपल्या शेत पिकाचे उत्पादन कसे वाढवू शकतात. जमिनीची सुपीकता कशी वाढू शकतात. याबाबत संपूर्ण माहिती लेखात पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा आपल्या इतर बांधवांना नक्की शेअर करा.

गोमुत्रांमध्ये कोणते घटक असते ?

गोमूत्र मध्ये कोणते घटक असतात, जेणेकरून उत्पादन वाढी करिता मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढू दिसून येते. त्यामध्ये गोमुत्रामध्ये नायट्रोजन, सल्फर, युरिया, यूरिक ॲसिड फॉस्फेट, सोडियम, अमोनिया, पोटॅशियम, मॅग्नीज, कार्बोलिक, ऍसिड यासारखे घटक आपल्याला यामध्ये आढळून येत असतात. कृषी शास्त्रज्ञ दयाशंकर श्रीवास्तव यांनीही याबाबत माहिती दिलेली आहे. ही सर्व घटक पिकांच्या चांगले वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता हे गोमूत्र नक्कीच वापर याचा उपयोगी ठरेल.

गोमूत्राचा शेती पिकांवरती कसा वापर करावा

आता गोमूत्राचा शेती पिकांवरती कसा वापर करावा ?. याबाबत माहिती पाहुयात बियांवर प्रक्रिया करण्यासाठी गोमूत्रचे वापर करता येतो. तर त्यामध्ये पिकांमध्ये बीजजन्य रोग होण्याची शक्यता कमी होते. आणि रासायनिक कीटकनाशक ऐवजी गोमूत्र पासून बनवलेली जैविक कीटकनाशकाचा आपण वापर केला तर त्यामुळे जमिनीची सुपीकतेला हानी पोहोचणार नाही. आणि पीके खराब होणार नाही, आणि कीटकांनाही दूर यापासून ठेवली जाईल. त्यामुळे नक्कीच आपण शेतीमध्ये गोमूत्राचा वापर करून यापासून बऱ्यापैकी उत्पादन वाढू शकता.

Cow Urine Benefits for Crops

आणि खर्चही आपला यामध्ये कमी करू शकता. बुरशीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्यावर गोमूत्र फवारणी करणे खूप फायदेशीर ठरते. तसेच जीवामृत आणि बिजामृत देखील गोमूत्र पासून बनतात. जे बियाणे आणि पिकाच्या उपचारासाठी खूप अधिक चांगले मानले जाते. यासाठी आपण नक्की एकदा अनुभव याचा घ्यावा.

Benefits of Cow Urine

हेही वाचा; कुसुम सोलर पंप ९५% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना :- येथे करा अर्ज 
📢 सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :येथे करा अर्ज 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !