Best 3 Goat Breeds | Goat Breeds | कधी न ऐकलेल्या शेळ्यांच्या जाती शेळी पालनात व्हाल यशस्वी

Best 3 Goat Breeds :- नमस्कार सर्वांना. महत्वाची अशी अपडेट आहे, आपण कधीही न या कोणत्या आहेत. या आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. आणि शेळ्यांचा व्यवसाय करण्यासाठी किंवा शेळी पालन करण्यासाठी सर्वोत्तम अशा ह्या जाती आहेत.

त्यामध्ये आपण व्यवसाय करून उंच भरारी घेऊ शकता. तर ह्या जाती कोणत्या आहेत ?. हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण आपल्याला वाचायचा आहे. आणि इतरांना शेअर करायचा आहे. जेणेकरून इतरांना याचा फायदा होईल. आणि ते व्यवसाय करण्यासाठी शेळ्यांच्या नक्की उपयोग करतील.

   
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Best 3 Goat Breeds

दिवसेंदिवस नोकरी मिळणे कठीण होत चालली आहे. आणि शेतकरी बांधव किंवा शेतकरी पुत्र किंवा अन्य देखील व्यवसाय करू इच्छिणारे हे शेळीपालनांकडं वळत आहे.

परंतु पुरेसे नॉलेज नसल्या कारणाने किंवा अन्य काही कारणामुळे किंवा शेळ्यांच्या जाती (Breed) माहिती नाही. हे कारण आहेत की जे चांगल्या शेळी पासून दूर राहत असतात. आणि उत्पादनात घट घेत असतात.

Goat Breeds 2022 

महत्वाच्या शेळ्यांच्या जाती जाणून घेणार आहोत, जे आतापर्यंत आपण कदाचित ऐकलं असेल. या शेळ्यांचे नावे आणि त्यांचे वैशिष्ट्ये तर हेच या लेखात जाणून घेऊया. शेळ्यांच्या जातीची निवड ही विविध निकषेवर आधारित असून हे निकष पूर्ण करणाऱ्या जातींची जर निवड केली.

शेळी पालन व्यवसाय हा नक्कीच आर्थिक प्रगतीकडे किंवा यशस्वी कडे वाटचाल करण्यास आपली मदत करू शकतो. तर त्यामुळे लेख शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतरांना शेअर नक्की करा.

शेळ्यांच्या Top 3 जाती 

शेळीपालनासाठी उपयुक्त शेळ्यांच्या जाती यामधील सर्वात प्रथम जात आहे. सोजत या जातीचे वैशिष्ट्ये शेळ्यांची ही जात राजस्थान राज्यामध्ये आढळून येते. या जातींच्या शेळ्यांचा रंग पांढरा शुभ्र असतो. व डोळ्यावर त्यासोबतच कानावर डाग असतो. या शेळ्यांची खास वैशिष्ट्य आहेत.

या जातींच्या शेळीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शेळींचे कान हे गुलाबी असतात. व अशा गुलाबी कान असलेल्या शेळीला खूप किंमत ही मिळत असते. यासाठीच सोजत जातींच्या बोकडांना ही जास्त किंमत ही मिळते. आणि खास करून ईद निमित्ताने खूप यांना मागणी असते. सोजत जातींच्या नराचे वजन 50 ते 70 किलो, तर मादीचे वजन 35 ते 45 किलो पर्यंत पहायला मिळते.

पतीरा जातीचे शेळी विषयी माहिती 

पतीरा या जातीचे आपण कदाचित हे नावे ऐकली देखील नसतील. पतीला शेळी विषयी वैशिष्ट्ये आणि तिचे काय गुणधर्म आहे ?. हे संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूयात, तर शेळ्यांची ही जात गुजरात राज्यामध्ये आढळून येते.

आणि या जातीच्या शेळ्या खासकरून पांढर रंगाच्या असतात, आणि जातींच्या शेळ्या यांचे वैशिष्ट्य म्हणजे तोंडावरील गुलाबी छटा व कान गुलाबी यांचे दिसून येतात.

या जातीचे नर म्हणजेच बोकडांचे वजन 50 ते 60 kg पर्यंत असते. तसेच शेळीचे वजन हे 35 ते 50 किलो पर्यंत असते. पतीरा या शेळीची जात खूप दुर्मिळ आहे. आणि त्यामुळे ही पतिरा शेळी महागडी आणि सुंदर म्हणून देखील खूप प्रसिद्ध अशी ही शेळी आहे.

Best 3 Goat Breeds

हेही वाचा; 500 शेळ्या करिता योजना सुरु भरा ऑनलाईन फॉर्म व पहा जीआर 

मालवा शेळी पालन माहिती

तिसरी शेळी आहे ही शेळी खूप जबरदस्त अशी शेळीपालनास शेळी आहे. तर मालवा या जातीची शेळी आहे. कदाचित या शेळीचे देखील नाव आपण ऐकलेलं नसेल. तर ही शेळ्यांची जात मध्यप्रदेश मध्ये आढळून येते. मध्यप्रदेश येथील भोपाळ तिथी ही खूप प्रसिद्ध अशी जात आहे.

या जातींच्या शेळ्यांचा रंग पांढरा असतो. शेळ्यांना शिंगे देखील असते. या जातींच्या शेळ्यांचा नराचे वजनाचा विचार आपण करत असाल, तर याचा 50 ते 80 किलो एवढा वजन असते. तर यामध्ये शेळीचे वजन 40 ते 50 किलो एवढे असते. मालवा जातीचा बोकड हा कुर्बानीसाठी सर्व भारतात प्रसिद्ध आहे.

राज्य प्रकारचे ह्या तीन शेळ्या आहेत. या शेळ्यांचा शेळीपालनात घेऊन यापासून आपण अधिक प्रमाणात उत्पादन कमवू शकता. आणि यापासून नक्कीच शेळीपालन आपण उंच भरारी घेऊ शकता.

Best 3 Goat Breeds

शेळी पालन व्यवसाय करिता top 5 शेळ्यांच्या जाती येथे क्लिक करून पहा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 निर्धूर चूल वाटप योजना 100% अनुदानावर अर्ज सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment