Best Cow For Milk | भारतातील सर्वाधिक 50 लिटर दुध देणारी गाय पहा याविषयी संपूर्ण खरी अपडेट

Best Cow For Milk

Best Cow For Milk :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. तर आज आपण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाई पालन व्यवसाय करतो. ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपण गाय पालन करून मोठ्या प्रमाणावर अधिक नफा कमवू शकतात. तरी यासाठी आपण आज अशाच एका गायींच्या जाती विषयी माहिती घेणार आहोत. जी 50 लिटर पर्यंत दूध देणारी गाय आहे. ही गाईची जात कोणती आहेत ?, त्याचबरोबर याविषयी माहिती काय आहेत ही माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत ?. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा, आणि आपल्या इतर बांधवांना शेअर नक्की करा.

   
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Best Cow For Milk

दुग्ध व्यवसाय करण्यासाठी किंवा दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी गाईंची जात ही देखील महत्त्वाची ठरते. तरी 50 लिटर दूध देणारी गाय कोणती आहेत ?. हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि गाई पालन करत असताना ह्या बाबी म्हणजेच निवड करणारी जी सर्वाधिक चांगली गाय आहेत, हे देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे गैबलंग करत असते. गाई विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊनच आपण गाय पालन करावे.

Best Cow For Milk
Best Cow For Milk

दुधासाठी सर्वोत्तम गाय व आहार

सर्वप्रथम आपण या गाईंचा आहार कोणता आहे ?, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण गाईचा आहार व्यवस्थापन बद्दल विचार केला ?, तर त्यांना प्रथिने विविध जीवनसत्वे आणि खनिजे असलेल्या संतुलित आहार देणे गरजेचे असते. तर यासाठी शेतकरी बांधव बार्ली मक्का, गहू, कोंडा, ज्वारी, आणि या प्रकारचे पदार्थ यांचा समावेश करू शकता. आणि त्यामध्ये हिरव्या चाऱ्यात बरसिम, चवळी, तसेच मक्का, बाजरी इत्यादी खायला देणे उपयुक्त ठरते. आणि त्यातून आपल्याला अधिक नफा मिळतो. तर हे झालं या गाई विषयी चा आहार जाणून घेतला आहे.

Top Best Cow in Milk

आता या ठिकाणी आपण गाईची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. गाईचं नाव आहे गीर गाय याचे सर्वांनी नोंद घ्यायची आहे. गिर गाईचे वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण पाहूया. जर एकंदरीत या गाईची रचना पाहिली तर लाल रंगाची गाय आपल्याला दिसते. आणि गाईची कास ही मोठी असते, कान खूप लांब असतात. आणि लांब करणारे हे कान या गीर गाईचे असतात. आपल्यांना माहीतच असेल या गाईचे वजन जवळजवळ 385 किलो पर्यंत असते. तर याची उंची लगबग 130 cm पर्यंत असते.

gir cow milk yield

हे गाईची वैशिष्ट्ये झाले तर आपण आता पुढे जास्त उत्पादन म्हणजे जास्त दूध देणारी गाय आहेत कोण ?. हे आपण या ठिकाणी पाहूया तर गीर गायच्या जातीचा विचार केला तर ही गुजरात राज्यात आढळून येते. तर गुजरात राज्य मध्ये गिर जंगल आहे त्यात जंगलात गाईचे उगमस्थान म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या गाईला गीर गाय म्हणून ओळखले जाते. ही गाई शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत चाललेली आहे.

गिर गाय किती दुध देते

खास करून गुजरात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव तसेच पशुपालक मोठ्या प्रमाणात हीच दुधापासून चांगले उत्पादन कमवत आहे. आणि याबाबतच दुधाची क्षमतेबद्दल आपण विचार केला तर जवळपास 50 लिटर ते 80 लिटर दरम्यान तिचे दूध उत्पादनाची क्षमता आहे. हे आपल्यावर डिपेंड करते की तिचं खाद्य म्हणजे पशु आहार त्यानंतर आणखीन आपण तिचा जो आहार आहे ?. हा कसा देत आहात त्यावरती दूध अवलंबून आहे. परंतु 50 ते 80 लिटर दरम्यान गिरगाय दूध देत असते याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.

Best Cow For Milk

हेही वाचा; 100% अनुदानावर शेळी पालन शेड योजना सुरु पहा जीआर


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top