Best Goat In Goat Farming | शेळी पालानातून कमी वेळेत पैसे कमवायचे का ? मग या शेळ्यांच्या जाती ठरतील वरदान जाणून घ्या लगेच

Best Goat In Goat Farming :- देशात पशुपालन व्यवसाय हा मुख्य त्याने केला जातो. आणि पशुपालनात सर्वाधिक लोकप्रिय असलेला व्यवसाय म्हणजेच शेळीपालन व्यवसाय करून शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळु शकतात.

देशात पशुपालन व्यवसाय करत असताना कोणत्या जातीची शेळी पालन करण्यासाठी सर्वोत्तम आहे. हे या लेखात जाणून घेणार आहोत, याचा अर्थ की कोणत्या शेळ्या या महाराष्ट्रामध्ये जास्त टिकतात.

म्हणजेच कोणती अशा पाच जातीच्या शेळ्या आहेत. ज्या आपण शेळीपालन करून मोठ्या प्रमाणात अधिक उत्पन्न कमी खर्चात घेऊ शकतात. तर त्यासाठी हा लेख आपल्याला शेवटपर्यंत नक्की वाचायचा आहे.

Best Goat In Goat Farming

भारतात शेळीच्या 50 हून अधिक जाती आपल्याला पाहायला मिळतात. तर या जातींपैकी फक्त काही जाती या व्यावसायिक स्तरावर पाळता येऊ शकतात. आणि त्यापासून कमी खर्चात चांगले उत्पादन आपल्याला मिळवता येऊ शकते.

तर या लेखात आपण अशा पाच शेळ्यांच्या जाती बद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये आपण कमी खर्चात कमी वेळेत चांगला नफा कमवू शकतात. तर त्यामध्ये सर्वात प्रथम शेळी  जाती आहे ते आपण खाली जाणून घेऊयात.

 
शेतकरी ग्रुप जॉईन करा

जमुनापारी शेळी विषयी माहिती 

जमुनापारी शेळीची जात आहे, आणि या शेळीपालन व्यवसायासाठी ही एक अतिशय चांगली जात मानली जात आहे. कारण या जातीच्या शेळ्या कमी खर्च कमी चाऱ्यात ही जास्त दूध देण्यास सक्षम असतात.

म्हणजेच आपण यासाठी जर आपल्याकडे चारा (खाद्य) कमी लागते. जमुनापारी शेळी आहे ही दूध देते त्यामुळे या शेळीची चांगली जात मानली जाते. आणि या जातीची शेळी जवळपास दोन ते तीन लिटर दूध देते, शेळीला बाजारात जास्त मागणी असते.

या शेळीचे दूध आणि माणसांमध्ये जास्त प्रतीने देखील आढळून येत असतात. आणि या जातीच्या बोकडाचे बाजारात किंमत जवळपास आपल्याला दहा हजार ते पंधरा ते सोळा हजार रुपयांपर्यंत मिळू शकते.

हेही वाचा; शेळी पालन शेड,गाय/म्हैस गोठा 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

बीटल शेळी विषयी माहिती 

बिटल शेळी :- विषयी माहिती आपण पुढे पाहूयात तर या बिटल जातीची शेळी ही पशुपालक दूध आणि मांसासाठी पाळतात. ही शेळी जवळपास दररोज दोन ते तीन लिटर पाच जवळपास दूध देऊ शकते.

या जातीची शेळी किमतीत दहा ते पंधरा हजार वरच्या सारखीच आहे. त्यानंतर आहे शिरोही शेळी ही जातीची शेळी पशुपालकांकडून सर्वाधिक पाळली जात असते. कारण ही खूप वेगाने वाढते आणि त्याच्या मासाला बाजारात जास्त मागणी देखील आपल्याला पाहायला मिळते.

दुधाची क्षमतायाची सर्वाधिक आहे.तर या शेळीच्या या जातीला प्राधान्य देऊन तुम्ही सुद्धा सहज पैसे मिळू शकतात. हि शेळीअतिशय चांगली शेळी आहे. आणि यापासून आपण व्यवसाय देखील चांगल्या प्रमाणात आणि त्यापासून उत्पन्न देखील चांगल्या प्रमाणात आपण कमवू शकता.

हेही वाचा; कुकुट पालन अनुदान करिता ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

उस्मानाबादी शेळी विषयी माहिती 

उस्मानाबादी शेळी :- या शेळीच संपूर्ण महाराष्ट्राला या शेळी विषयी संपूर्ण माहिती असेलच. परंतु या जातीची पशुपालक मास व्यवसायासाठी पालन पोषण करतात. आणि या उस्मानाबादी जातीच्या शेळीचे दूध क्षमता अत्यल्प असते.

म्हणूनच आजही बाजारात सर्वात महाग आज जवळपास विकली जाते आणि यांची ऊस बाजारात उस्मानाबाद जातीची शेळी किमती कमी आपल्याला पंधरा सोळा हजार रुपयापर्यंत पाहायला मिळतात

Best Goat In Goat Farming

हेही वाचा; शेळी पालन 50% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

बारबरी शेळी विषयी माहिती 

या शेळी साधारण आपल्याला कुठेही पाहायला मिळू शकते. किंवा आढळून येऊ शकते तेही फार काही करण्याची गरज नाही. बारबरी जातीची शेळी चे खूप चांगले असते. आणि दुधाचे प्रमाणही खूप चांगले असते.

तर यामध्ये भारतीय बाजारपेठेत बारबरी जातीची शेळीची किंमत जवळपास 10 ते  15 हजार पर्यंत असते. अशा काही ह्या शेळ्या आहेत ज्या पासून आपण चांगल्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय करून सुद्धा चांगली कमी कालावधीत कमी खर्चामध्ये उत्पन्न म्हणजेच पैसे कमवू शकतात.

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा GR 


📢 शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment