Best Home Loan Bank | घर खरेदी करताय ? गृहकर्ज देण्यात अग्रेसर आहेत ‘या’ पाच बँका !, शेतकऱ्यांना ही मिळेल स्वस्तात कर्ज वाचा ही डिटेल्स !

Best Home Loan Bank :- आज या लेखाच्या माध्यमातून होम लोन अग्रेसर बँकांची माहिती जाणून घेणार आहोत. कोणत्या Bank तुम्हाला बेस्ट लोन ऑफर करतात ?. आणि यासाठी तुम्हाला काय प्रक्रिया करावी लागते ? ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

भारतातील अशा कोणत्या 5 बँक आहे ज्या तुम्हाला कमी व्याजदर कर्ज झपाट्याने देते. आज या लेखात ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत. घर बांधण्याचा किंवा घर विकत घेण्याचा विचार करत असाल किंवा त्यासाठी गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल.

Best Home Loan Bank

सर्वात स्वस्त गृह कर्ज कुठे मिळेल ? ही जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण गृह कर्ज कोणत्या दराने मिळेल हे तुम्ही नोकरी करत आहात की स्वयरोजगार करत आहात ? यावर तुम्ही देखील अवलंबून असते.

देशात अनेक बँका अनेक गृहनिर्माण वित्त कंपन्या गृह कर्ज देतात. त्यापैकी कोणत्या स्वस्त बँका आहेत ?, जे स्वस्त कर्ज तुम्हाला देतात हे या ठिकाणी पाहूया. एसबीआय देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची ओळख आहे. गृह कर्ज देण्याची बाबतीतही सर्वात अग्रेसर ही बँक आहे.

Best Home Loan Bank

 2 मिनिटांत ऑनलाईन पॅन कार्ड कसे बनवायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस आपल्या मराठीतून !

गृह कर्ज

गेल्या अनेक दशकापासून व्यवसाय करत असलेले एसबीआय देशभरात 17000 बँक शाखा आहेत. आणि ग्राहकांची संख्या सर्वाधिक असलेल्या कॉर्पोरेट ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देते. एसबीआयचे खास वैशिष्ट्य म्हणजेच कोणतीही छुपी किंमत नसते.

आणि या बँकेची व्याजदर कमी आहेत, ग्राहकांच्या सोयीनुसार अटी अगदी सोप्या आहेत. एसबीआय द्वारे तुम्ही 30 वर्षे पर्यंतच्या कालावधीसाठी गृह कर्ज घेऊ शकता. या मध्ये वेळेपूर्वी कर्जाचे परतफेड करणाऱ्यांसाठी कोणते शुल्क आकारले जात नाही.

एसबीआय युवा, मॅक्स गेन, रियल्टी, आणि महिलांसाठी विशेष कर्ज यासारखे विविध प्रकारचे गृह कर्ज यात उपलब्ध आहेत. एसबीआय टर्म लोन द्वारे नोकरदार लोकांना 6.75 ते 7.15 टक्के दराने गृह कर्ज मिळते. तर दुसरीकडे सोय रोजगार असलेल्या लोकांना 6.90 ते 7.30 टक्के दराने गृह कर्ज मिळते.

Best Home Loan Bank

येथे क्लिक करून कोणत्या पहा कोणत्या बँक देईल लोन काय व्याजदर ?

HDFC Bank Home Loan Interest Rate

एचडीएफसी बँकेकडून हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन ही देशातील सर्वात मोठी गृह कर्ज संस्था बनली गेली आहे. एचडीएफसी कडून केवळ तयार घर खरेदीसाठीच नव्हे, तर घर बांधण्यासाठी जमीन खरेदीसाठी जुन्या गृह कर्जांच्या हस्तांतरण करण्यासाठीची कर्ज देखील तुम्ही यातून देऊ शकता.

शेती सारख्या व्यवसाय गुंतलेली लोकं एचडीएफसी कडून गृह कर्ज घेऊ शकतात. यासोबतच एचडीएफसी ग्रामीण घरांसाठी कर्ज देते. एचडीएफसी बँक नोकरदार वर्गांना 6.75 ते 7.70% व्याजदर कर्ज देते. तर दुसरीकडे स्वयं रोजगार करणाऱ्यांना 6.75 ते 7.65 टक्के दराने व्याजदर देते.

Best Home Loan Bank

पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !