Best Post Office

Best Post Office :- अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या पत्नीसह या योजनेत संयुक्त खाते उघडले तर 15 लाख रुपये तुम्ही गुंतवले. तर अशा परिस्थितीत पती-पत्नी दोघांना मिळून दरमहा 9,250 पन्नास रुपये व्याज मिळते.

आता या योजनेत तुमची जमा केलेली मूद्दल तसेच राहते. आणि संयुक्त खाते सर्व खातेदारांचा सामान हिस्सा असतो. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत तुम्ही अल्प खाते देखील उघडू शकतात.

Best Post Office

त्यासाठी केवळ 10 वर्षांवरील व्यक्ती मासिक उत्पन्न योजनेचे खाते उघडू शकतो. आणि पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही या योजनेचे खाते सहज उघडू शकतात.

अधिक सविस्तर माहितीसाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये ही संपर्क करू शकता. अजून महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या वेबसाईटला भेट देत राहा.

 

 

 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !