Bharat Caller ID

Bharat Caller ID :- भारत कॉलर आयडिया इन्स्टॉलेशनची प्रोसेस काय आहे की आपण यात थोडक्यात जाणून घेऊया. भारत कॉलर आयडी इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर ओपन करायचा आहे.

आता तुमचा मोबाईल ओपन केल्यानंतर प्ले स्टोअर नावाचं एक ॲप्लिकेशन आहे ते अँप्लिकेशन ओपन करा. त्यानंतर भारत कॉलर आयडी हा शब्द टाकून सर्च या पर्यावर क्लिक करा, समोर तुम्हाला भारत कॉलर आयडिया दिसेल.

येथे क्लिक करून Google प्ले स्टोअर वरून App डाउनलोड करा 

Bharat Caller ID

तसे Aap लिंक खाली देण्यात आलेली आहे. तिथे डाउनलोड करू शकता. हे App आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करून घ्या. त्यानंतर या ॲपला फोन मधील call लॉग वापरण्याची परवानगी द्या. भारत सरकार द्वारे भारत कॉलर ॲपला स्टार्ट अप इंडिया अंतर्गत पुरस्कार देण्यात आला.

या App मध्ये तुमचा कोणताही डेटा लिक होण्याची भीती नाही. त्यामुळे हे ॲप युज करू शकता. अशा प्रकारे भारत कॉलर आयडी आहे, त्या ठिकाणी खूपच फायदेशीर आहे. कोणतीही जाहिरात यामध्ये दिसत नसल्याने हे वापरण्यास योग्य आणि सोप आहे.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !