Bharat Gas Price Today | Lpg Gas | आज पासून गॅस सिलेंडर 135 रुपयाने स्वस्त

Bharat Gas Price Today | Lpg Gas | आज पासून गॅस सिलेंडर 135 रुपयाने स्वस्त

Bharat Gas Price Today

Bharat Gas Price Today :- नमस्कार सर्वांना. गॅस सिलेंडर धारकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. एलपीजी सिलेंडर चे नवीन दर जाहीर झालेले आहे. आणि आता या सिलेंडर वर एकशे पस्तीस रुपये आपल्याला सूट दिले जाणार आहे.

तरीही कोणते सिलेंडर आहेत यामध्ये आपल्याला 135 रुपये दर ही कमी करण्यात आलेले आहे. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने सिलेंडरच्या दरात कपात केलेली आहे. ती संपूर्ण माहिती या लेखात पहाणार आहोत लेख संपूर्ण वाचा.

Bharat Gas Price Today

Lpg Price:- एलपीजी सिलेंडर चे नवीन दर हे जाहीर झाले आहे. आणि आता व्यावसायिक वापराच्या सिलिंडरवर 135 रुपयाने आपल्याला दिली जाणार आहे. पेट्रोलियम कंपनी इंडियन oil हा निर्णय घेतलेला आहे.

तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरातही कपात करण्यात आलेले आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आता व्यावसायिक आहेत त्यांना नक्कीच हा फायदा होणार आहे. 135 रुपये या दरांमध्ये कपात करण्यात आलेले आहे. तर एकोणवीस किलोचा हा व्यवसायिक वापराच्या गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे.

एलपीजी गॅसची आजची किंमत

मुंबई शहरामध्ये आतापर्यंत 2 हजार तीनशे सहा रुपयांना व्यवसायिक वापराचे सिलिंडर मिळत होता. तर आता नवीन दर 2171 रुपये 50 पैसे एवढे झाले आहे. तर  शंभर रुपयांनी व्यावसायिक वापराच्या सिलेंडर महाग केला होता.

मात्र एकीकडे व्यवसाय वापराचे सिलेंडर्स होतानाच घरगुती वापराचे सिलिंडर दर अद्यापही बदललेले नाहीत. तर मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना दोनदा धक्का बसला. तर सात मे रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात एलपीजी सिलेंडर ची किंमत.

हेही वाचा; शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

एलपीजी गॅस सिलिंडर किंमती 

प्रथमच पन्नास रुपये वाढविण्यात आली होती. आणि यामध्ये त्यानंतर एकोणवीस मे 2022 रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ करण्यात आली होती. सात मे रोजी एलपीजीच्या दरात घरगुती सिलेंडर व पन्नास रुपयांनी महाग झाला.

तर 19 किलो सिलेंडर सुमारे दहा रुपयांनी स्वस्त झाला होता. 19 मे रोजी त्याचे दर आठ रुपयांनी वाढले गेले होते अशा प्रकारचे होते. तर आता एलपीजी सिलेंडर 135 रुपये सूट मिळणार आहे फक्त यामध्ये व्यावसायिक सिलेंडर यांनाच मिळणार आहे.

हेही वाचा: कुसुम सोलर पंप 95% अनुदान कोटा उपलब्ध येथे पहा माहिती 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहिर 3 लाख रु. अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !