Bhumihin Yojana in Maharashtra | 100% अनुदानावर 6 एकर शेतजमीन योजना

Bhumihin Yojana in Maharashtra : नमस्कार सर्वांना आजच्या लेखामध्ये शेत जमीन घेऊ इच्छिणाऱ्यांना अतिशय आनंदाची बातमी आहे. शेत जमीन घेऊ इच्छिणार्‍यांना 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिरायती जमीन खरेदी करून 100% टक्के अनुदान हे देण्यात येणार आहे.

याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर आपल्याला 100% टक्के अनुदानावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत हा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये 2 एकर बागायती जमीन किंवा 4 एकर जिरायती खाजगी जमीन खरेदी करून आपल्याला 100% टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे. अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली. तर याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

शेतकरी बांधवानो  आपणासाठी घेऊन आलोय  केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन  शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज  मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेला पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि रोज मिळवा नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा   

Shet Jamin Kharedi Anudan Yojana

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना. अंतर्गत दारिद्र रेषेखालील भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिरायत जमीन. खरेदी करून 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

जमीन वाटप देखील सुरू झालेले आहे तरी याबाबत संपूर्ण माहिती अर्ज कसा करावा कागदपत्रे आपल्याला कोण कोणती लागणार आहेत. आपल्याला अर्ज कुठे जमा करायचा याबाबत संपूर्ण माहिती पाहू शकता. 

सबळीकरण व स्वाभिमान योजना अर्ज 

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी व अर्ज करण्यास समाज कल्याण विभाग याठिकाणी समाज कल्याण ऑफिस आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे.

जमीन खरेदी अनुदान योजना कागदपत्रे 

  • जातीचा दाखला सक्षम अधिकार्‍यांचा
  • उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकार्‍यांचा
  • भूमिहीन शेतमजूर असल्याचे तलाठ्याची प्रमाणपत्र
  • दारिद्र्यरेषेचे कार्ड २००२ चे असणं आवश्यक आहे
  • विधवा परित्यक्ता घटस्फोटिता असल्याचा दाखला पुरावा, पतीच्या मृत्युचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञा लेख असणे आवश्यक आहे.
  • रहिवासी दाखला किती वर्षाचा आहे याचा उल्लेख असलेला ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र.
  •  रेशन कार्डाची सत्यप्रत
  • इतरत्र जमीन नसल्याबाबत प्रतिज्ञा लेख

हे कागदपत्रे आपल्याला जोडून हा अर्ज सोबत जवळील समाज कल्याण विभाग या ठिकाणी सादर करावयाचा आहे. 

सबळीकरण व स्वाभिमान योजना फॉर्म 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने. अंतर्गत 2 एकर बागायती जमीन किंवा 4 एकर जिरायती जमीन ही खरेदी करून 100% अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन (Bhumihin Yojana in Maharashtra) शेतमजूर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना ही जमीन देण्यात येणार आहे. सदर योजनेचे कागदपत्रे आपण वरती पाहिले कोणकोणती लागणार आहेत. आता या योजने साठीचा अर्ज कसा करायचा आहे.

अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज डाउनलोड करा :- येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !