Bhuvikas Bank Karj Mafi Yojana | शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बोजा झाला कमी, 25 वर्षांनंतर 7/12 कोरा फक्त या जिल्ह्यातील हे शेतकरी पात्र तुम्ही ? वाचा डिटेल्स !

Bhuvikas Bank Karj Mafi Yojana :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आता राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जो काही सातबारा आहे तब्बल 25 वर्षानंतर कोरा होणार असल्याचे अपडेट आहे.

तब्बल 4,105 शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा होणार आहे. नेमकी कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांचा सातबारा कोण होणार आहे ?, याची सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.

Bhuvikas Bank Karj Mafi Yojana

यासाठी लेख संपूर्ण वाचायचे आहे, भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारने घेतला होता, हे तुम्हाला माहितीच असेल.

यापूर्वी भूविकास बँकेचे कर्जमाफी संदर्भात आपण भरपूर अपडेट देखील पाहिलेले आहेत. या निर्णयामुळे आता राज्यातील या जिल्ह्यातील चार हजार 105 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून याबाबत अपडेट आले आहे.

भूविकास बँक कर्जमाफी

या निर्णयाच्या अंमलबजावणी मार्चमध्ये झाल्याने जिल्ह्यातील 4,105 शेतकऱ्यांचा सातबारा सुमारे 25 वर्षानंतर पूर्ण कोरा होण्यास सुरुवात आता झालेली आहे. सहकार विभागाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिलेल्या आहे, अशी माहिती आहे.

औरंगाबाद जिल्हा भूमिकास बँक ही केवळ शेतकऱ्यांना दीर्घ आणि मुदतीचे कर्ज देणारी सहकारी बँक होती. ही बँक ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक मोटर पंप खरेदीसाठी आणि पाईपलाईन टाकण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज देत होती. कर्ज देताना शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाची नोंद केली जात होती.

Bhuvikas Bank Karj Mafi Yojana

📑 हेही वाचा :- आता कुठेही, केव्हाही फक्त गाडी नंबर वरून चेक करा गाडी कोणाची ?, गाडी मालक,PUC, Insurance चेक करा मोबाईलवर वाचा डिटेल्स !

Shetkari Karjmafi Yojana 

आता सहकारी भूविकास बँकेच्या कर्जाला राज्य शासनाची गॅरंटी असेल यामुळे आता भारतीय रिझर्व बँकेकडून विकास बँकेला कर्ज उपलब्ध होत होते. आणि आता सतत दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना कर्जाचे परतफेड करता आली नव्हती.

आता यामुळेच वसुली न झाल्याने भूविकास बँकेला कर्ज वाटप करता आले नाही. या सर्वच विचार करतात या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी भु-विकास बँकेकडून कर्ज घेतलेला आहे. अशा शेतकऱ्यांना आता ही कर्जमाफी होणार आहे.

Farmer Loan Waiver Maharashtra 

जिल्ह्यातील 4105 शेतकऱ्यांना व्याजासह 128 कोटी थकबाकी होती. ती रक्कम वसूल होत नव्हती अशा परिस्थितीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील भु-विकास बँकेची होती. याची आता ही संपूर्ण माहिती आहे.

अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सातबाराची जी काही बोजा आहे आता हा कमी होणार आहे. आणि यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा देणारा अपडेट आहे. आता अशा शेतकऱ्यांना बँकेकडून बेबाक प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

Bhuvikas Bank Karj Mafi Yojana

📑 हेही वाचा :- ऐकलं का ? तुमचा सातबारा उतारा डुप्लिकेट तर नाही ना ? असे चेक करा सातबारा खरा की खोटा ? लाईव्ह वाचा डिटेल्स !

शेतकरी कर्जमाफी योजना महाराष्ट्र

कर्जदार शेतकरी क्रांती चौकातील जिल्हा भूविकास बँकेच्या कार्यालयातून बेबाकी प्रमाणपत्र नेत आहेत. याबाकी प्रमाणपत्राच्या आधारे ती सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा उतरवण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज करू शकतात.

अशा प्रकारचे अपडेट आहे, जेणेकरून तुमच्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. छत्रपती संभाजी नगर मधील हे चार हजार एकशे पाच शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. म्हणजे सातबारा कोरा होणार आहेत. तब्बल 25 वर्षानंतर हा सातबारा वरील बोजा कमी होणार असल्याचं अपडेट आहे. छत्रपती संभाजी नगर मधील 4105 शेतकरी पात्र होतील. 

Bhuvikas Bank Karj Mafi Yojana

📑 हेही वाचा :- मोफत उघडा सेव्हिंग बँक खाते, पासबुक, व सर्व सुविधा, घरबसल्या उघडा हे नवीन बँक खाते मोबाईलवर वाचा डिटेल्स !


📢 सिलेंडर कायमची कटकट संपली; केंद्राच्या या नवीन योजनेतून फुकट होणार स्वयंपाक, पहा ही केंद्राची नवीन पद्दत ! :- येथे पहा 

📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !