Bhuvikas Karjmafi Yojana | शिंदे सरकारचा मोठा निर्णय या बँकेची संपूर्ण कर्जमाफी आजचा मोठा निर्णय पहा बँक व शेतकरी लगेच पहा अधिकुत माहिती

Bhuvikas Karjmafi Yojana :- नमस्कार सर्वांना. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा शिंदे सरकारचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय. तर या 34000 शेतकऱ्यांना 964 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा निर्णय.

शिंदे फडवणीस सरकारने यावेळी घेतलेला निर्णय हा आहे. कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याबाबत माहिती जाणून घेऊया. 

Bhuvikas Karjmafi Yojana

राज्य सरकारने गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतलेला आहे. यामुळे तब्बल 69 हजार हेक्टर वरील जमिनीचा सातबारा त्या ठिकाणी कोरा होणार आहे. कोणत्या शेतकऱ्याना या ठिकाणी कर्जमाफी मिळणार आहे.

किती मिळणार आहे ?, याबाबत निर्णय नेमकं काय झालेला आहे. हे या ठिकाणी पाहण्यासाठी आपल्याला खाली देण्यात आलेला माहिती वरती टच करून पाहायचं आहे.

Bhuvikas Karjmafi Yojana

येथे पहा कोणत्या शेतकऱ्यांना व कोणती बँक 


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज :- येथे पहा 

📢 कांदा ठिबक,व तुषार सिंचन करिता 80% अनुदान :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *