Big Good News Ration Holders | या राशन कार्ड धारकांना गहू, तांदूळ सोबतच या मोठ्या 2 वस्तू मोफत मिळणार तुम्हाला ?

Big Good News Ration Holders

Big Good News Ration Holders :- नमस्कार सर्वांना. राशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज आहे. रेशन कार्ड धारकांसाठी शासनाकडून मोफत आता एवढे धान्य आणि या वस्तू मिळणार आहे. कोणते ह्या वस्तू आहेत ?, ही संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सरकारने रेशन कार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केलेली आहे. मोफत रेशन सोबतच आता या वस्तूही मोफत मिळणार असल्याचं जाहीर करण्यात आलेला आहे. याबाबत संपूर्ण माहिती काय आहे ?, जाणून घेऊया.

 शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Big Good News Ration Holders

या लेखांमध्ये आपण देखील मोफत रेशन लाभ घेत असाल तर महत्वाची माहिती आपल्यासाठी असणार आहे. रेशन कार्डधारकांना 21 किलो आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा करण्यात आलेली होती.

आणि रेशन सोबतच आता या 2 वस्तू ही मोफत मिळणार असल्यास जाहीर करण्यात आलेला आहे. कोणत्या राशन कार्ड धारकांसाठी आहे ?. तसेच कोणत्या 2 गोष्टी मिळणार ? संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

राशन कार्ड 

सामान्य रेशन कार्डधारकांना फक्त दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मिळते. मात्र यावेळी कार्डधारकांना गव्हासाठी किलोमागे दोन रुपये आणि तांदळासाठी तीन रुपये प्रति किलो खर्च करावा लागणार.

सरकारने देशभरातील रेशन कार्डधारकांना अनेक सुविधा देत असून ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. कोरोनाच्या काळामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत विविध लाभ म्हणजे विविध नागरिकांना याचा लाभ घेण्यात आला होता.

Big Good News Ration Holders

या जिल्ह्यांच्या पिक विमा यादी आल्या येथे डाउनलोड करा 

कोणाला मिळेल ? मोफत राशन सोबत या वस्तू ?

कोणत्या 2 वस्तू आता या मोफत लाभार्थ्यांना मिळणार आहे. याबाबत माहिती पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहितीवर आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

Big Good News Ration Holders

येथे क्लिक करून पहा कोणत्या वस्तू ?

Big Good News Ration Holders


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !