Bin Vyaji Pik Karj | पीक कर्ज योजना 2023 | 3 लाख रु. बिनव्याजी पिक कर्ज योजना सुरु पहा शासन निर्णय व असे मिळवा बिनव्याजी पीककर्ज पहा संपूर्ण माहिती

Bin Vyaji Pik Karj :– राज्यातील शेतकरी बांधवासाठी मोठी खुशखबर आहे. राज्यातील शेतकरी बांधवांना आपल्या शेतात पीक घेण्यासाठी किंवा

त्यामध्ये खत घेणे यासाठी पिक कर्ज अशा विविध बाबींसाठी शेतकरी बांधव ही कर्ज घेत असतात. यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी योजना ही सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख रुपये पर्यंत हे बिनव्याजी कर्ज हे दिले जाणार आहे. याबाबतचा संपूर्ण शासन निर्णय व इत्यादी माहिती यामध्ये पाहणार आहोत.

पीक कर्ज व्याज सवलत योजना महाराष्ट्र

सहकारी कृषी कर्जासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भरलेल्या पीक कर्जावरील व्याजदर. 24/11/1988 रोजी शासनाने वसुलीत प्रोत्साहनपर सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी कमी किमतीचे कर्ज मिळावे आणि या कर्जाची वेळेवर परतफेड करावी.

कुकुट पालन योजना 25 लाख रु. अनुदान केंद्राची नवीन योजना 2023

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 

राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था मार्फत व्याजदरात वसुली निगडीत सवलत देण्याचा निर्णय शासनाने दिनांक 24 11 1988 च्या शासन निर्णय घेतला आहे.

त्यानुसार दिनांक 2-11-1991 च्या शासन निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना. 1-4-90 पासून पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे.

यातच आता 3 लाख रु पर्यंत मर्यादित कर्ज घेतलेल्या व वेळेत कर्ज पडलेल्या शेतकऱ्यांना शून्य टक्के दारावर पीक कर्ज हे उपलब्ध होणार आहे.

Bin Vyaji Pik Karj

Bin Vyaji Pik Karj

पिक कर्ज व्याजदर 0 टक्के कोणत्या शेतकऱ्यांना लागू होणार आहेत . याबाबत माहिती पाहुयात या योजनेअंतर्गत सहकारी

कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या. त्याची प्रतिवर्षी 30 जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येणार आहे.

गाय पालन शेड अनुदान योजना मिळवा 100% अनुदान योजनेचा लाभ घ्या !

पिक कर्ज 0 टक्के व्याजदर बँक कोणत्या ? 

कोणकोणत्या बँकेचे आहात तर पहा 1) राष्ट्रीयीकृत बँका 2)ग्रामीण बँका 3)खासगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ही सदर योजना लागू आहेत.

मात्र थकीत कर्जाचा तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्ज सदरची योजना लागू नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था मार्फत

बँकामार्फत मिळणारे पीक कर्जावरील व्याजदर शी निगडीत व्याज सवलत देण्यात येत आहे. दिनांक 3 मार्च 2012 च्या शासन

निर्णयानुसार रुपये 1 लाख पर्यंत पीक कर्जावर वार्षिक 3 व त्यापुढील रुपये 3 लाख पर्यंतच्या पीक कर्जावर 1 व्याज सवलत लागू करण्यात आली होती.

500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान केंद्राची योजना 2023

व्याज सवलत योजना 

तसेच शासनाने दिनांक 11-6-2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये 3 लाख व पर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन.

त्यांची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने 3 व्याज टक्के सवलत विचारात घेऊन. सदर कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने उपलब्ध करून देणार आहे.

सदर योजना 3 लाख पर्यंत 0 टक्के व्याजदर. हे 11-6-2021 रोजी पासून लागू करण्यातआली आहे. याबाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की पहा.

येथील शासन निर्णय येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner / founder of Smart Baliraja. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment


error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !