Bin Vyaji Pikkarj Yojana :- नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे. बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारानी या अर्थसंकल्पामध्ये घेतला आहे.
या शून्य टक्के पीक कर्ज अंतर्गत आपल्याला 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जातं. या लेखात संपूर्ण माहिती तसेच
शासनाचा शासन निर्णय संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर हा लेख आपण संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या.
Bin Vyaji Pikkarj Yojana
राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था मार्फत बाजारात वसुली निगडित सवलत देण्याचा निर्णय शासनाने 24-11-1988 च्या शासन निर्णय घेतला आहे.
त्यानुसार दिनांक 2-11-1991 च्या शासन निर्णयानुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना. ही 1990 पासून पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली होती.
शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या व वेळेत कर्ज फेडलेल्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदर हा दिला जातो बिनव्याजी कर्ज शेतकर्यांना उपलब्ध करून दिला जातो.
बिनव्याजी पिक कर्ज योजना
पीक कर्ज व्याजदर 0 टक्के कोणत्या शेतकऱ्याला लागू होणार आहे. तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्था पीक
कर्ज घेणाऱ्या त्याची प्रत्यक्ष 30 जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेत सवलत देण्यात येणार आहे. याचाच अर्थ आपण कर्ज घेतल्यानंतर वेळेत मुदत आहे.
त्या मुदतीच्या आत मध्ये जर आपण कर्ज परतफेड केले तर शून्य टक्के व्याजदर हे आपल्याला दिल्या जातात. तरी या मध्ये कोणकोणते बँके आहेत कोणत्या बँकेत नाही.
0 टक्के पीक कर्ज दिलं जातं त्याबाबत जाणून घेण्यासाठी खाली दिलेली (Bin Vyaji Pikkarj Yojana) माहिती आपण जाणून घ्या.
500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना सुरु
शेती पिक कर्ज योजना 2023
दिनांक 11-6 2021 रोजी शासन निर्णयान्वये 3 लाख रुपये पर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन. त्याची मुदत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने 3 टक्के
व्याज सवलत विचारात घेऊन. तसेच सदर कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत 3 लाख रुपये योजना
पासून 11-6-2021 रोजी पासून लागू करण्यात आलेली आहे. या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री पवार साहेब यांनी पिक कर्ज देण्याचा निर्णय या वेळी घेतला आहे.
त्याचा अंमल बजावणी साठी आता सुरू झाले आहे तर सदर योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की वाचा.