Biogas

Biogas :- साठी शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार ?, देशातील प्रदूषण घटवण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची ही योजना आहे. बायोगॅसला अनुदान देण्यात येणार आहे.

ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासाही मिळणार आहे. एक घन मीटरच्या बायोगॅस प्रकल्पासाठी 9800 एवढा अनुदान दिले जाणार आहेत. यासाठी अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी आपल्याला शासनाच्या वेबसाईट वरती जायचं आहे.

Biogas

शासनाची वेबसाईटची लिंक खाली देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर व्हिडिओ लिंक सुद्धा दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहून आपण अर्ज करू शकता. कोणती कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे याची देखील माहिती त्या ठिकाणी उपलब्ध आहेत.

येथे जीआर डाउनलोड करा 

येथे टच करून व्हिडीओ पहा संपूर्ण माहिती 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !