Blue Aadhaar Card Kay Ahe तुम्ही आधार कार्ड पाहिला असेल परंतु हे आधार कार्ड तुम्ही आतापर्यंत पाहिले नसेल तर ब्लू आधार कार्ड काय आहे ? हे आधार कार्ड मध्ये काय वैशिष्ट्य आहे ? तुमच्या आधार पेक्षा कितीही निराळं आहे.
आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकांसाठी आवश्यक आहे, आणि महत्त्वाचा कागदपत्र म्हणून हा पूर्ण देशभरात मुख्य दस्तावेज झाला आहे. सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्ड आवश्यक कागदपत्रे आहेत. बँक खाते उघडण्यासाठी कोणते सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड अनिवार्य झाला आहे.
पासपोर्ट असो किंवा एलपीजी सिलेंडर सबसिडी आधार नंबरची मागणी जवळपास सर्वत्र केले जाते. तर अशावेळी तुम्हाला एक ब्ल्यू आधार कार्ड देखील जात, ते तुम्हाला माहिती आहे का हे आपण पाहू. नेमकी ब्लू आधार कार्ड काय आहे ?
Blue Aadhaar Card Kay Ahe
ब्लू आधार कार्ड म्हणजे काय ? :- ब्लु आधार कार्ड थोडक्यात 2018 मध्ये युनिट आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया लहान मुलांसाठी आधार कार्डची सुविधा सुरू केली होती. त्याला बाळ आधार कार्ड किंवा ब्लू आधार कार्ड असे म्हणतात. याला ब्लू आधार कार्ड असं म्हटलं जातं कारण ते निळ्या रंगाचं येतं.
ब्लु आधार कार्ड 05 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांचं तयार केलं जाते. पाच वर्षानंतर ते तुम्ही अपडेट करू शकता. ब्लु आधार कार्डला बायोडेटाची गरज नाही निळे आधार कार्ड ते सामान्य बेस पेक्षा थोडा वेगळे ब्लू कार्ड आहेत हे बनवण्यासाठी वेगळी पद्दत आहेत.
ब्लू आधार कार्ड काय आहेत ?
पाच वर्षाखालील मुलांच्या बायोमेट्रिक घेतले जात नाही, त्यांचे यूआयडी वर त्यांच्या वडिलांचे यूआयडीसी निगडित डेमोग्राफिक माहिती आणि चेहऱ्याच्या आधारावर मुलांचा आधार प्रोसेस केला जातो.
ही मुलं पाच आणि पंधरा वर्षाची झाल्यावर त्यांचे बायोमेट्रिक अपडेट करावे लागतात. यासाठीची काय प्रोसेस ? ब्लू आधार कार्ड कसे मिळते ? याची प्रोसेस तुम्हाला खाली दिलेली आहे ती प्रोसेस तुम्ही पाहू शकता धन्यवाद…..
📝 हे पण वाचा :- वडिलांच्या संपत्तीवर मुले दाखवू शकत नाही हे अधिकार कोर्टाचा निर्णय ! जाणून घ्या कोणते अधिकार ?
2 thoughts on “Blue Aadhaar Card Kay Ahe | ब्लू आधार कार्ड काय आहेत ? कोणाला कधी ? कसे मिळते ? जाणून घ्या ब्लू आधार कार्डची माहिती व वैशिष्ट्ये 1”