BOB FD
- 7 ते 45 दिवसांची एफडीवर 03% व्याज
- 46 ते 180 दिवसांचे एफडीवर 4.5% व्याजदर
- 181 ते 210 यासाठी एफडीवर 4.5% व्याजदर
- 211 दिवस किंवा त्यापेक्षा कमी एफडी 5.75 व्याजदर.
- एक ते दोन वर्षे कालावधी एफडी 6.75% व्याजदर राहील.
जेष्ठ नागरिकांसाठी व्याजदर कसे असेल ते पाहूयात ?
- 7 ते 45 दिवसांची 3.5% व्याजदर
- 46 ते 180 दिवसांची 05% टक्के व्याजदर
- 181 ते 210 दिवसांची 05%+ व्याजदर
- 211 किंवा त्यापेक्षा कमी एफडी 6.25 टक्के
- एक ते दोन वर्ष 7.25 टक्के व्याजदर लागू राहील.
लोनसाठी अर्ज करा व 1 दिवसात 50 हजारापासून 5 लाखापर्यंत लोन मिळवा वाचा सविस्तर खरी माहिती