Buldhana Zp Scheme

Buldhana Zp Scheme :- जिल्हा परिषद योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी अर्ज हे सुरू आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थ्याथी आपण असेल तर आपल्याला 5 12 2022 पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत.

Buldhana Zp Scheme

अर्जाची संपूर्ण तपासणी करून परिपूर्ण कागदपत्रासह आपल्याला अर्ज हे ग्रामस्तरावर किंवा आपल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे अर्ज आपल्याला सादर करायचा आहे. या संदर्भातील संपूर्ण फॉर्म व इतर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी तर फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली देण्यात आलेला व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे.

येथे क्लिक करून व्हिडीओ व फॉर्म डाउनलोड करा