Business Loan Online Apply | तरुणांना संधी स्वताच्या व्यवसायासाठी 15 लाख रु. बिनव्याजी कर्ज योजना आताचा नवीन निर्णय आला घ्या लाभ

Business Loan Online Apply :- Annasaheb Patil Economic Backward Development Corporation implements personal loan interest repayment scheme for individuals from Maratha community to do business. this, the interest refund on the loan within the limit of 10 lakhs is given through the corporation.

Increasing the loan limit should make the loan installments easier for the beneficiaries. Therefore, it has been decided to increase the loan repayment period from 5 years to 7 years,said Chandrakant Patil.

Minister of Higher and Technical Education and Chairman of the Cabinet Sub-Committee formed for Maratha Reservation and Facilities along with social, economic and educational development of the Maratha community.

Business Loan Online Apply

आज मंत्रालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांच्या संदर्भात मंत्रीमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक करण्यात आली होती.

या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते उपस्थित होते. 

Startup Business Loan Interest Rate

मंत्री श्री. पाटील म्हणाले, या कर्जाची पूर्ण प्रक्रिया बँकेकडून केली जाणार आहे. या योजनेंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या कर्जांबाबत महामंडळाकडून (क्रेडिट गॅरंटी) पतहमी देण्यात येणार असल्याने या कर्जांसाठी कोणतेही तारण बँकांनी अर्जदाराकडून घेऊ नये.

आणि या कर्जास सुरक्षित कर्ज समजण्यात यावे. महामंडळामार्फत राज्यातील मराठा समाजातील लाभार्थींना लघु उद्योगाकरीता थेट महामंडळामार्फत बिनव्याजी 10 हजार रुपये प्रतिदिन 10 रुपये प्रमाणे परतफेड व्याज परतावा योजना सुरु करण्यात आली आहे.

Business Loan Online Apply

येथे टच करून पहा हा निर्णय काय व कोणाला मिळेल लाभ ? खरी माहिती पहा

बिनव्याजी कर्ज योजना 

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या कर्जाची पूर्ण प्रक्रिया बँकेकडूनच केली जाणार आहे. (business loan)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष म्हणून अर्जदाराचे व्यवसाय नोंदणीकृत प्रमाणपत्र व आधारकार्ड असणे आवश्यक राहील. तसेच या योजनेअंतर्गत एक वर्षात कर्ज रक्कम परतफेड केली. (startup business loan)

business loan interest rate

तर तो लाभार्थी पुन्हा रुपये 50 हजार रुपये कर्ज प्रतिदिन 50 रुपये परतफेड प्रमाणे बिनव्याजी कर्जासाठी पात्र राहील. महामंडळाकडून कर्ज घेण्यासाठी यापूर्वी वयोमर्यादा 45 वर्ष होती ती वाढवून आता 60 वर्ष करण्यात आली आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. business loan sbi

Business Loan Online Apply

येथे क्लिक करून पहा व करा ऑनलाईन अर्ज 


📢 50 हजार प्रोत्साहन अनुदान मधील ही अट रद्द आता या शेतकऱ्यांना मिळणार लाभ :- येथे पहा 

📢 नवीन कांदा चाळ करिता ऑनलाईन अर्ज सुरु :- येथे पहा माहिती 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !