Cash Deposit Rules 2023 :- आज या लेखात शेतकरी तसेच नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक खात्यात (Cash Deposit) पैसे ठेवीसाठी काही नियम असतात, या नियमांचे वरती पैसे बँक खात्यात पैसे ठेवले.
इन्कम टॅक्स (Income Tax) हा लागू होतो, किंवा भरावा लागू शकतो. या संदर्भातील काय नवीन नियम (cash deposit limit in bank as per income tax act) लागू झाले आहेत ?. या लेखात पाहणार आहोत.
Cash Deposit Rules 2023
सेविंग अकाउंट (Saving Account) द्वारे ग्राहकाला त्यांच्या गरजांसाठी बँकेत पैसे ठेवण्याची सुविधा दिली जाते. आणि भारतात अकाऊंट उघडण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, जर एखाद्या व्यक्ती कितीही सेविंग्स अकाउंट उघडू शकते.
परंतु भारतात सेविंग अकाउंट मध्ये पैसा जमा करण्याची मर्यादा नाही. सेविंग अकाउंट वर तुम्हाला हवे तेवढे पैसे जमा करता येतात. झिरो अकाऊंट वगळता इतर सर्व सेविंग अकाउंट मध्ये किमान शिल्लक ठेवणे अनिवार्य असते.
बँक खात्यात पैसे ठेवीसाठी नियम
बँकेने ठरवलेल्या रकमेपेक्षा जर आपली रक्कम अधिक असेल तर बँकेकडून पेनल्टी देखील लावली जाऊ शकते. किती असायला हवेत बँकेत पैसे तज्ञ यावरती काय सांगतात ? हे खूप महत्त्वाचं आहे.
सेविंग अकाउंट वर किती पैसे ठेवता येतात ?, आयकर विभागाने म्हणजेच इन्कम टॅक्स यांनी यासाठी रक्कम ठरवून दिलेल्या नाही. मात्र हे पैसे कुठून आले याचा रेकॉर्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पैसे बँकेत जमा करताना कोणते शुल्क आकारात नाही उलट त्यावर व्याज दिले जाते.
येथे टच करून किती पैसे व किती बँक खाते असायला वे ?
Cash Deposit Limit in Saving Account
गुंतवणूक सल्लागार बळवंत जैन यांनी माहिती दिलेली आहेत, की सेविंग अकाउंट वरील व्याजदर किती असावा ?. त्याबाबत बँकेवर ठरवलेलं असतं, मात्र साधारणतः एकसारखाच हा असतो. खातेदाराला बँकेच्या सेविंग अकाउंट वर ठेवलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा
लागतो. बँक व्याजावर 10% टक्के टीडीएस कापला जातो. बळवंत जयंत सांगतात की व्याजावर कर भरावा लागतो ?, पण त्यावरही कर कपातीचा लाभ घेता येतो. कायद्याचे कलम 80 टीटीएनुसार सर्व व्यक्तींना 10 हजार पर्यंत कर्ज सवलत मिळू शकते.
दहा हजार रुपयांपेक्षा कमी व्याज असल्यास कर भरावा लागणार नाही. अशा प्रकारचे हे महत्त्वाची माहिती आहेत. आणि 60 वर्षे वरील खातेधारकांना 50 हजार रुपये पर्यंतच्या व्याजावर कर भरावा लागणार नाही.
📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा