Cash Limit at Home | Gold Limit at Home | घरात यापेक्षा जास्त तोळे सोने ठेवाल तर, भरावा लागेल दंड (टॅक्स) पहा आयकर विभागाचा हा नवीन निर्णय

Cash Limit at Home :- देशातील सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज या लेखात आयकर विभागाच्या नियमाबद्दल जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्या घरात किती तोळे सोनं आणि रोख रक्कम ठेवता येते ?.

याबाबत आयकर विभागाचा (income tax department) म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा काय नियम आहेत. यापेक्षा जास्त सोनं किंवा यापेक्षा जास्त रोख रक्कम असेल तर आपल्याला या ठिकाणी इन्कम टॅक्स (tax) किंवा जो दंड आहे हा आकारला जाऊ शकतो.

Cash Limit at Home

या संदर्भातील काय नियम आहेत, आयकर विभागाचे जाणून घेऊया. भारतीयांना सोन्याबद्दल (Gold Limit at Home) विशेष आकर्षण आहे, हे आपण सर्वच जाणतो. आणि लग्नाचा प्रसंग असो, कोणाला भेट द्यायची असो,

त्यांना सोनं खरेदी करायची की गुंतवणूक करायची ?. सोनं हा सर्वसामान्यांसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. जाणून-बुजून आपण सोन्याची संबंधित कर नियमाकडे दुर्लक्ष करतो. हे चूक कधी कधी आपल्यावर भारी पडू शकते.

Income Tax Department

आता ही जप्तीची कारवाई कधी केली जाऊ शकते ?, कोणता कायदा आहेत ? हे पाहुयात. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) नुसार स्वतःची माहिती देण्यावर सोन्याचे दागिने ठेवण्यास कोणती प्रतिबंध नाही. परंतु प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 132 नुसार प्राप्तीकरण अधिकाऱ्यांना

मर्यादेपेक्षा जास्त दागिने जप्त करण्याचा अधिकार आहे. याशिवाय 50 हजार पेक्षा कमी किमतीचे सोन्याचे दागिने भेटवस्तूमध्ये आढळतात. किंवा दागिने वारसा हक्कांमध्ये आढळते कराराच्या कक्षेत येत नाहीत. ती भेटवस्तू आहे की वारस हक्काने आहे हे सिद्ध त्यात करावे लागते.

Cash Limit at Home

येथे पहा किती तोळे सोने व कॅश (नकद) रक्कम घरात ठेऊ शकतो ? 

Cash Limit at Home

रोख रक्कम ठेवण्याचे नियम काय आहेत ? (Cash Limit at Home) जाणून घेऊया. तर Cash रक्कम घरी ठेवण्याची कोणती मर्यादा निश्चित केलेली नाही. मात्र तुम्हाला Cash रकमेचा स्रोत कोणता आहे ?.

त्याचं पुरावा द्यावा लागतो. तुम्ही कोणत्या माध्यमातून ते पैसे कमावले आहेत ?, नवीन नियमानुसार घरात ठेवलेली रक्कम स्रोत सांगणे आवश्यक आहे. कोणी रोख रक्कम माहिती देऊ शकत नसेल,

137% दंड त्या ठिकाणी भरावा लागू शकतो. अशा प्रकारचे हे नियम आहेत, जेणेकरून हे जाणून घेणे गरजेचे आहे. हा लेख आपल्या इतर बांधवांना नातेवाईकांना लेख शेअर नक्की करा.

Cash Limit at Home

येथे टच करून पहा तुम्ही बँक खात्यात किती रक्कम ठेऊ शकता 


📢 Mahadbt सोलर 100% पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेतकऱ्यांना 50 योजना १००५ अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment