Caste Certificate Documents List in Marathi | कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ? | कास्ट प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ? पहा लिस्ट !

Caste Certificate Documents List in Marathi : आज या लेखात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आता शाळा कॉलेजेस इतर काही कामांसाठी जातीचा दाखला

हे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आता हे डॉक्युमेंट काढायची असेल किंवा कागदपत्रे प्रमाणपत्र काढत असताना लागणारी आवश्यक कागदपत्र तुम्हाला माहीत नसतात.

आता हे Caste Certificate आवश्यक कागदपत्रे जातीचा दाखल्या काढण्यासाठी खूपच महत्वाचे असतात. त्याच नंतर तुमचा जातीचा दाखला हा काढता येतो.

आता जातीचे सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागतात सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जसे OBC/SC/ST/NT/SBC या प्रवर्गासाठी जे लागणारी आवश्यक कागदपत्रे आहेत याचीच माहिती आज या लेखात पाहणार आहोत.

जात प्रमाणपत्र कागदपत्रे ? विविध 10 कागदपत्रे लागतात
जातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन महाराष्ट्रआपले सरकार पोर्टल किंवा सेतू (महा ई-सेवा केंद्र)
Caste Certificate Documents in Marathi विविध प्रकारचे 10 कागदपत्रे लागतात, ते कोणते खाली पहा
मला जातीचे प्रमाणपत्र कसे मिळेल?तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते.
जातीचा दाखला म्हणजे काय?ज्या Caste चे आहोत ती प्रमाणित करणारा सरकारी दस्तऐवज म्हणजे जातीचा दाखला असतो.
जातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन कुठे काढावे ?तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते.
  जातीचा दाखला कोणत्या वेबसाईटवर काढावा ?https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/

Table of Contents

Caste Certificate Documents List in Marathi

कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रवर्गनिहाय आवश्यक Caste Certificate Documents List PDF in Marathi मध्ये दिलेली आहे. ही संपूर्ण माहिती देण्यात आलेली लिस्ट तुम्ही पाहू शकता.

SBC Caste Certificate Documents आता एसबीसी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? आहेत याची माहिती तुम्हाला खालील प्रमाणे लागेल.

✅ हेही वाचा :- गरोदर महिलांसाठी सरकारी योजना महाराष्ट्र, या महिलांना एकाच टप्प्यात मिळतील 6 हजार रु. पहा सविस्तर !

Jaticha Dakhla Online

सदर खालील दिलेली कागदपत्रे असल्यास तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. आणि लवकरच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे मिळून जात.

आता कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक असणारी डॉक्युमेंट्स कोणती आहे ? ही खालील प्रमाणे आपण पाहूयात. कोणकोणती दाखले तुम्हाला लागणार आहे ? यासाठीचा तुम्हाला पुरावा काय हव आहे ? संपूर्ण माहितीसह कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

✅ हेही वाचा :- काय सांगता ?, SBI बँकेची नवीन फिक्स डिपॉझिट भन्नाट योजना सुरू, 400 दिवसात पैसे होणार एवढे, त्वरित लाभ घ्या ही शेवटची संधी !

एसबीसी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात ?

 • आधार कार्ड
 • स्वतःचा जन्म दाखला
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • वडिलांचा जन्म आणि शाळा सोडल्याचा दाखला
 • वडिलांचा जातींचा दाखला (असल्यास) वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा काकाचा पुरावाच्या
 • जन्म/शाळा सोडल्याचा दाखला
 • काकाचा जातीचा दाखला (असल्यास)
 • आजोबांचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला
 • आजोबा जातीचा दाखला (असल्यास)
 • आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा चुलत आजोबाचा जन्म दाखला
 • चुलत आजोबांच्या जातींचा दाखला (असल्यास)
 • आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला,
 • जन्म नोंदणीचा पुरावा
 • हक्क पत्र नोंद

इत्यादी कागदपत्रे तुम्हाला SBC चे Caste Certificate हे कागदपत्रे काढण्यासाठी ही लागत असतात.

✅ हेही वाचा :- डोमेसाईल प्रमाणपत्र घरी बसून काढा ऑनलाईन, जाणून घ्या एकाच ठिकाणी कागदपत्रे, पात्रता, लाभ, सविस्तर माहिती !

एनटी कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट लिस्ट 

सदर खालील दिलेली कागदपत्रे असल्यास तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. आणि लवकरच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे मिळून जात.

आता कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक असणारी डॉक्युमेंट्स कोणती आहे ? ही खालील प्रमाणे आपण पाहूयात. कोणकोणती दाखले तुम्हाला लागणार आहे ? यासाठीचा तुम्हाला पुरावा काय हव आहे ? संपूर्ण माहितीसह कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

NT कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात ?

 • आधार कार्ड
 • स्वतःचा जन्म दाखला
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • वडिलांचा जन्म आणि शाळा सोडल्याचा दाखला
 • वडिलांचा जातींचा दाखला (असल्यास) वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा काकाचा पुरावाच्या
 • जन्म/शाळा सोडल्याचा दाखला
 • काकाचा जातीचा दाखला (असल्यास)
 • आजोबांचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला
 • आजोबा जातीचा दाखला (असल्यास)
 • आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा चुलत आजोबाचा जन्म दाखला
 • चुलत आजोबांच्या जातींचा दाखला (असल्यास)
 • आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला,
 • जन्म नोंदणीचा पुरावा
 • हक्क पत्र नोंद

इत्यादी कागदपत्रे तुम्हाला NT चे Caste Certificate हे कागदपत्रे काढण्यासाठी ही लागत असतात.

SC Caste Certificate document

सदर खालील दिलेली कागदपत्रे असल्यास तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. आणि लवकरच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे मिळून जात.

आता कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक असणारी डॉक्युमेंट्स कोणती आहे ? ही खालील प्रमाणे आपण पाहूयात. कोणकोणती दाखले तुम्हाला लागणार आहे ? यासाठीचा तुम्हाला पुरावा काय हव आहे ? संपूर्ण माहितीसह कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

SC कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात ?

 • आधार कार्ड
 • स्वतःचा जन्म दाखला
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • वडिलांचा जन्म आणि शाळा सोडल्याचा दाखला
 • वडिलांचा जातींचा दाखला (असल्यास) वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा काकाचा पुरावाच्या
 • जन्म/शाळा सोडल्याचा दाखला
 • काकाचा जातीचा दाखला (असल्यास)
 • आजोबांचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला
 • आजोबा जातीचा दाखला (असल्यास)
 • आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा चुलत आजोबाचा जन्म दाखला
 • चुलत आजोबांच्या जातींचा दाखला (असल्यास)
 • आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला,
 • जन्म नोंदणीचा पुरावा
 • हक्क पत्र नोंद

इत्यादी कागदपत्रे तुम्हाला SC चे Caste Certificate हे कागदपत्रे काढण्यासाठी ही लागत असतात.

✅ हेही वाचा :- तुमचा सिबील स्कोर कमी आहेत का ? मग असा सुधारा सिबील स्कोर या 5 App ने कसा ते जाणून घ्या !

ST Caste Certificate document

सदर खालील दिलेली कागदपत्रे असल्यास तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. आणि लवकरच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे मिळून जात.

आता कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक असणारी डॉक्युमेंट्स कोणती आहे ? ही खालील प्रमाणे आपण पाहूयात. कोणकोणती दाखले तुम्हाला लागणार आहे ? यासाठीचा तुम्हाला पुरावा काय हव आहे ? संपूर्ण माहितीसह कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

ST कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात ?

 • आधार कार्ड
 • स्वतःचा जन्म दाखला
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • वडिलांचा जन्म आणि शाळा सोडल्याचा दाखला
 • वडिलांचा जातींचा दाखला (असल्यास) वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा काकाचा पुरावाच्या
 • जन्म/शाळा सोडल्याचा दाखला
 • काकाचा जातीचा दाखला (असल्यास)
 • आजोबांचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला
 • आजोबा जातीचा दाखला (असल्यास)
 • आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा चुलत आजोबाचा जन्म दाखला
 • चुलत आजोबांच्या जातींचा दाखला (असल्यास)
 • आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला,
 • जन्म नोंदणीचा पुरावा
 • हक्क पत्र नोंद

इत्यादी कागदपत्रे तुम्हाला ST चे Caste Certificate हे कागदपत्रे काढण्यासाठी ही लागत असतात.

ओबीसी कास्ट सर्टिफिकेट

सदर खालील दिलेली कागदपत्रे असल्यास तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. आणि लवकरच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे मिळून जात.

आता कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक असणारी डॉक्युमेंट्स कोणती आहे ? ही खालील प्रमाणे आपण पाहूयात. कोणकोणती दाखले तुम्हाला लागणार आहे ? यासाठीचा तुम्हाला पुरावा काय हव आहे ? संपूर्ण माहितीसह कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

ओबीसी कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट कोणकोणती लागतात ?

 • आधार कार्ड
 • स्वतःचा जन्म दाखला
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • वडिलांचा जन्म आणि शाळा सोडल्याचा दाखला
 • वडिलांचा जातींचा दाखला (असल्यास) वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा काकाचा पुरावाच्या
 • जन्म/शाळा सोडल्याचा दाखला
 • काकाचा जातीचा दाखला (असल्यास)
 • आजोबांचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला
 • आजोबा जातीचा दाखला (असल्यास)
 • आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा चुलत आजोबाचा जन्म दाखला
 • चुलत आजोबांच्या जातींचा दाखला (असल्यास)
 • आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला,
 • जन्म नोंदणीचा पुरावा
 • हक्क पत्र नोंद

इत्यादी कागदपत्रे तुम्हाला OBC चे Caste Certificate हे कागदपत्रे काढण्यासाठी ही लागत असतात.

जातीचा दाखला कसे काढावे ?

जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. जो सोपा वाटेल त्या पद्धतीनं प्रमाणपत्र मिळवू शकता. आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन

जातीचा दाखला काढण्यासाठी काय काय कागदपत्रे गोळा करावी लागतात?

आधार कार्ड, स्वतःचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा जन्म आणि शाळा सोडल्याचा दाखला,वडिलांचा जातींचा दाखला (असल्यास)

जातीचा दाखला कागदपत्रे ?

आधार कार्ड, स्वतःचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा जन्म आणि शाळा सोडल्याचा दाखला,वडिलांचा जातींचा दाखला (असल्यास)

जातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन महाराष्ट्र ?

जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा आपले सरकार पोर्टलवर जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता

जातीचा दाखला कुठे काढतात?

सर्वप्रथम अर्ज नायब तहसीलदारांच्या कार्यालयात जातो. तेथे अर्जाची पडताळणी करून तहसीलदारांकडे पाठविला जातो. तपासणी करून ते अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठवतात. अर्ज उपविभागीय कार्यालयात आल्यास पडताळणी करून दाखला मंजूर केला जातो

मी महाराष्ट्रात जात प्रमाणपत्र ऑनलाइन कसे मिळवू शकतो?

इच्छित प्रमाणपत्राच्या आवश्यकता समजून घ्या, आवश्यक कागदपत्रे आणि फीसह सेवा केंद्राला भेट द्या. ऑपरेटर संबंधित फॉर्म ऑनलाइन भरेल आणि तुम्हाला त्याची पावती मिळेल. इच्छित प्रमाणपत्र विशिष्ट कालमर्यादेत तुमच्या दारात वितरीत केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *