Pocra Tractor Yojana 2022 | पोखरा योजनेत ट्रॅक्टर लॉटरी लागली फक्त हा जिल्हा
Pocra Tractor Yojana 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. आजच्या यालेखा मध्ये राज्यात राबविण्यात येणारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोखरा योजना या योजनेअंतर्गत ट्रॅक्टरची सोडत लॉटरी लागली आहे. तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यासाठी निवड झाली आहे तसेच किती लोकांना ट्रॅक्टर सोडत लॉटरी लागली आहे. याबाबत संपूर्ण माहिती तसेच … Read more