Mhada Lottery 2023 Last Date | म्हाडा लॉटरी 2023 | शासनाची नवीन गृह योजना फक्त 25 हजार भरून मिळवा घर, ऑनलाईन नोंदणी सुरू ही असेल शेवटची संधी
Mhada Lottery 2023 Last Date :- महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तर महाराष्ट्र शासनाची नवीन गृह योजना या अंतर्गत 4000 flates ची लॉटरी निघणार आहे आणि फ्लॅट्स तब्बल 25 हजार रु. घर मिळणार आहे. काय आहे नेमकी म्हाडाची हे खास योजना पाहणार आहोत. आणि यासाठी अर्ज कसे करायचे, अर्जची मुदत काय आहेत ?, याबाबत थोडक्यात …