Sheli Palan Shed Yojana | शरद पवार ग्रामसमृद्धी योजना | शेळी पालन शेड अनुदान योजना | गाय गोठा अनुदान योजना | गाय म्हैस गोठा अनुदान योजना फॉर्म कसा भरावा ?
Sheli Palan Shed Yojana : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राज्य योजना म्हणून राबवण्याबाबत शासनाची मान्यता मिळाली आहे. 3 फेब्रुवारी 2021 रोजी या योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे. शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत 4 वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांना व शेत मजुरांना देण्यात येणार आहे. तर शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत … Read more