Pm Kisan Samman Nidhi Yojana | Pm किसान योजनेचा 13वा हफ्ता पोस्ट ऑफिस मध्ये, तुम्हाला कुठे मिळणार ? वाचा सविस्तर खरी माहिती
Pm Kisan Samman Nidhi Yojana :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना देशातील आणि राज्यातील महत्त्वकांक्षा योजना आहे. या योजनेत शेतकरी बांधवांना शेतीच्या कामासाठी दरवर्षी 6 हजार रुपये हे दिले जातात. आता शेतकऱ्यांना 13वा हप्ता मिळणार, असून त्यापूर्वी नवीन अपडेट आलेला आहे. नवीन अपडेट नुसार योजनेचा 13 वा हप्ता पोस्ट ऑफिस …