Punjab Dakh Havaman Andaj 2023 | पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज, राज्यात या तारखेपासून मुसळधार पाऊस होणार पहा लाईव्ह !
Punjab Dakh Havaman Andaj 2023 :- नमस्कार शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख यांच्याकडून महत्वपूर्ण अंदाज जाहीर झालेला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये या तारखेपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिलेले आहेत. या संबंधातील सविस्तर माहिती आज जाणून घेऊया. सर्वप्रथम हवामान खात्याने काय माहिती दिली आहेत हे पाहूया. हवामान … Read more