Maharashtra Jamin Mahsul Adhiniyam | महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा 1966 | शेजारील शेतकरी पाईपलाईन टाकू देत नसेल तर काय कराल ? हा कायदा आहेत ! जाणून कामात येईल हा कायदा !
Maharashtra Jamin Mahsul Adhiniyam :- शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आज जाणून घेणार आहोत. तुम्हाला शेतामध्ये पाईपलाईन घ्यायचे असेल आणि तुमचा शेतशेजारी पाईपलाईन जाऊ देत नसेल तर तुम्ही काय करणार यासाठी नेमकी काय तरतूद ? काय कायदा आहे. या संबंधातील सविस्तर माहिती थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊया. शेजारील शेतकरी त्याच्या जमिनीतून पाईपलाईन टाकू देत नसेल … Read more