Lavhala Tannashak | लव्हाळा तणनाशक | शेतातून मुळासकट लव्हाळा संपवा जाणून घ्या सविस्तर खरी माहिती व प्रक्रिया
Lavhala Tannashak : नमस्कार सर्वांना. या लेखामध्ये महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत.प्रतीक्षा शेतकरी बांधवांसाठी उपयोगी ठरणार आहे. तर आपल्या शेतामध्ये लव्हाळा असेल. हा लेख आपल्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आपण लव्हाळा मुळासकट संपवू शकतात. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, कोणते उपाय योजना किंवा कोणते तणनाशक आहे. कोणत्या पिकासाठी हे त्यांना चालू शकते किंवा कशी फवारणी करायची आहे. …