आज दसऱ्याच्या एकदिवस आधीच सोन्याचे भावात मोठी घसरण, पहा आजचे ताजे सोन्याचे भाव ? | Today Gold Rate Maharashtra
Today Gold Rate Maharashtra :- उद्या दसरा आणि दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळालेली आहे. या संदर्भात आज 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचे दर काय ? हे आज आपण पाहणार आहोत. आज दसऱ्याच्या दिवशी एवढे भाव कोसळलेले आहे. आज पुणे, नागपूर, मुंबई, आणि नाशिक मधील आजचे सोन्याचे भाव काय आहे हे आज … Read more