CEIR Portal

CEIR Portal :- CEIR च्या सेवा सर्व राज्यांमध्ये सध्या उपलब्ध आहेत. हरवलेला किंवा चोरीला गेलेला स्मार्टफोनची तक्रार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमधील सिम कार्डचा मोबाईल नंबर, आणि IMEI नंबर आणि मोबाईल पावती यासारख्या तपशीलांची आवश्यकता असते.

यासोबत तुम्हाला तुमच्याजवळ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवावी लागते. कारण तुम्हाला फोन ब्लॉक करण्यासाठी स्मार्टफोन युजरच्या डिटेल्स, पोलीस तक्रारीची डिजिटल कॉपी देखील त्यात आवश्यकता असते.

CEIR Portal

तुम्ही हा मोबाईल या ठिकाणी ब्लॉक करू शकतात. आणि CEIR वेबसाईटवर स्मार्टफोन ब्लॉक करतात तेव्हा तो केंद्रीय डेटाबेस वर ब्लॉक लिस्ट मध्ये जातो. आणि तुमचा हरवलेला फोन ब्लॉक होतो मग तुमची कोणती जी काही माहिती आहे ती कोणीही वापरू शकत नाही.

येथे क्लिक करून अधिकृत वेबसाईट वर जा व मोबाईल ब्लॉक करा